“शरद पवारांना राष्ट्रपती करायचं असेल तर…”, प्रविण दरेकरांचा खोचक टोला! विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला खोचक टोला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2021 20:57 IST
“बळ-बळ करणाऱ्यांना जनता पळ काढायला लावेल”, प्रविण दरेकरांच्या सरकारला कानपिचक्या! विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकासआघाडीतल्या स्वबळाच्या वादावरून टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2021 14:57 IST
नाना पटोलेंची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झालीये – भाजपा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानांमुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2021 15:11 IST
“इंधन दरवाढी विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाचे झालेले हसू महाराष्ट्राने पाहिले” विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा! By लोकसत्ता ऑनलाइनJuly 10, 2021 20:43 IST
स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार – प्रविण दरेकर MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही २ वर्षांपासून मुलाखतच न झाल्यामुळे स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 4, 2021 17:33 IST
…म्हणून संजय राऊतांना आता महाभारताचे दाखले द्यावे लागतायत; प्रविण दरेकरांचा टोला महाविकास आघाडीत धूसफूस, विसंवाद असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 1, 2021 16:17 IST
सदैव साथ देणाऱ्या मच्छीमारांना शिवसेनेने वाऱ्यावर सोडले; प्रविण दरेकर यांची टीका मच्छिमार समाजाने नहेमीच शिवसेनेला निवडणुकांमध्ये भरभरून मतं दिली. मात्र शिवसेनेने त्यांना वाऱ्यावर सोडले, अशी टीका दरेकर यांनी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 17:17 IST
“कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही” ; दरेकरांचा अनिल देशमुखांवर निशाणा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात तपास यंत्रणा योग्य तो निर्णय घेतील, असं देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2021 18:16 IST
“मुंबई महापालिकेला शरमेनं मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे” राजावाडी रूग्णालायातील प्रकारावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची संतप्त टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2021 16:12 IST
“यांचं म्हणजे, नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना…”, प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर पलटवार! मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी साचल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 15:51 IST
आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात? – प्रविण दरेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यावर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2021 14:21 IST
“तुमच्या बालिशपणामुळे जनता होरपळतेय”, अनलॉकच्या गोंधळानंतर प्रविण दरेकरांची आगपाखड! राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याच्या निर्णयावरून गुरुवारी संध्याकाळी झालेल्या गोंधळावरून प्रविण दरेकरांनी सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 3, 2021 22:43 IST
Russia on US Tariff: हे ‘मोदी युद्ध’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “भारताचे पैसे…”
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
गोल्डन बॉय नीरज चोप्रा ‘डायमंड’ लीग जिंकण्यासाठी उतरणार मैदानात! केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार सामना?
Russia on US Tariff: हे ‘मोदी युद्ध’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “भारताचे पैसे…”