ब्रह्मचारिणी पार्वती आधुनिक स्त्रियांनाही मार्गदर्शन करते. पार्वती वस्तुतः हिमालयासारख्या पर्वतराजाची कन्या, श्रीमंत घराण्यातील. पण शंकराच्या गुणांवर भाळली.
आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. नवरात्र उत्सव हा महिषासुरमर्दिनी दुर्गादेवीचा उत्सव. दुर्गादेवी अनेक रूपांनी भारतीय संस्कृतीमध्ये आविष्कृत झालेली दिसते.
आयुष्याच्या प्रवासात काही अनपेक्षित घडल्यास कुटुंबाला अनेक वर्षांपर्यंतच्या तुमच्या उत्पन्नाची भरपाई करण्याची क्षमता शुद्ध मुदत विमा अतिशय कमी खर्चात देतो.