मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत मतचोरी ? भालेराव विचार मंचचा गंभीर आरोप… मतपत्रिका वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत साहित्य संघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 23:54 IST
आरक्षणाबाबतचा निर्णय नवा नाही, प्रक्रिया सुलभ केली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा ओबीसींचे नुकसान होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा मराठा आरक्षणावर दावा. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 00:07 IST
गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची ठाकरे गटाची मागणी… ठाकरे गटाचे संजय पवार आणि विजय देवणे यांनी गोकुळवर गैरव्यवहारांचे आरोप केले. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 23:58 IST
गोकुळच्या उद्याच्या सभेत महायुतीतच संघर्षाची नांदी; भाजपच्या शौमिका महाडिक यांचे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान… शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. By दयानंद लिपारेSeptember 8, 2025 23:55 IST
पालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच ठरलं ! भाजपपूर्वी या गटासोबत युती जाहीर, ‘दोस्ती का गठबंधन’ जाहीर उल्हासनगर शहरात शिवसेनेच्या वतीने भाजप नाही तर भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या टीम ओमी कलानी गटासोबत युतीची घोषणा केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2025 12:59 IST
कोकणनगर गोविंदा पथकाच्या १० थरांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी कोकणनगर गोविंदा पथकाकडे १० थरांच्या विश्वविक्रमासाठीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात… By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 11:22 IST
..तर ‘मत चोरी’ चे पुरावे देण्यास तयार; निवडणूक आयोगाला कुणी दिले आव्हान? मालेगावमध्ये बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत, बीएलओंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 19:14 IST
शेतकरी – शेतमजूर हक्क संघर्ष समितीचे २८ ऑक्टोबरला मुंबईत ठिय्या आंदोलन… शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन पुकारले आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 20:33 IST
नवी मुंबईतील मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे – काँग्रेसचा आरोप; पालिका निवडणुकीपूर्वी सुधारित यादी प्रकाशित करा… निवडणूक आयोगाकडे मागणी नवी मुंबईतील मतदारयादीतील गोंधळामुळे राहुल गांधींच्या ‘मतदार चोरी’च्या आरोपाला बळ मिळाले असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 20:06 IST
तर एकनाथ शिंदे यांच्या घरावर मोर्चा काढू… मनसेचा इशारा! सिडकोच्या घरांच्या किमती कमी न झाल्यास मनसे आक्रमक होणार, शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 16:50 IST
चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाची महाराष्ट्रात यांना साथ… चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा महाराष्ट्रात महायुती सोबत निवडणुकीचा इरादा. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 15:36 IST
‘पुणे रिंग रोड’मुळे धोक्यात आलेल्या झाडांचे पुनर्रोपण;आर. एम. धारिवाल फाउंडेशनचे मदतीचे आवाहन सुमारे १७२ किमी लांबीच्या पुणे रिंग-रोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता असून, पुनर्रोपणासाठी नागरिकांनी मदत करावी,’ असे आवाहनही त्यांनी… By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 15:04 IST
बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल
दिवाळीनंतर नशीब रातोरात बदलणार; नवपंचम राजयोगानं २४ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींचा गोल्डन टाईम सुरू, थेट कोट्यधीश होण्याचे संकेत
VIDEO: “आता जीव घेणार का?” महिलांनो पॅड वापरण्यापूर्वी एकदा नक्की तपासा; तरुणीला जे दिसलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे? कॅन्सरचा धोका ‘या’ पदार्थामुळे सर्वात जास्त वाढतो; खाणं आत्ताच थांबवा, डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं
11 झहीर खानच्या घरचं लक्ष्मीपूजन! चांदीची भांडी-नाणं, फराळ अन् देवघराचा लक्षवेधी फोटो; लेकासह पहिली दिवाळी अशी केली साजरी
Donald Trump : ‘ट्रम्प यांनी भारताच्या निर्णयांबद्दल बोलू नये’; शशी थरूर यांचे रशियन तेलाच्या मुद्द्यावर थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खडे बोल