scorecardresearch

Page 9 of दरवाढ News

petrol-oil
महागाईने मारले

‘महंगाई डायन खाए जात है’ हे गाणे विशेष गाजले होते. दबक्या पावलांनी येणाऱ्या आणि हळूहळू आपला खिसा रिता करणाऱ्या महागाईचे…

pm narendra modi nirmala sitharaman
भाजपाचे खासदारच म्हणतात, “पंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोघांनाही अर्थशास्त्र समजत नाही”!

भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली आहे.

महागाईचा ‘मसावि’!

कमी पावसामुळे देशातील शेतीउत्पादनाचे गणित यावर्षी काहीसे कोलमडल्याचे चित्र आहे.

‘महागाई रोखण्यात सरकार अपयशी’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोठी आश्वासने देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेत विरोधकांच्या कठोर टीकेचा सामना करावा लागला.

महागाईवरून केंद्र-राज्याची ‘हमरीतुमरी’

महागाई रोखण्याची जबाबदारी राज्यांवर टाकून केंद्रातील भाजप सरकारने हात झटकल्याचा आरोपच राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी केला.

भाववाढीला यूपीए सरकारच जबाबदार – जेटली

अवघे ४१ दिवस वय असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. किमती नियंत्रणाखाली असून काळजी…

‘महागाईचे खापर केंद्राने राज्यावर फोडू नये’

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्याची मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र…

साठेबाजांमुळे भाववाढ- जेटली

साठेबाजी करणाऱ्यांमुळे अन्नपदार्थाची भाववाढ झाली असा आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला असून यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

‘रेल्वेला प्लास्टिकबंदीचे आदेश देऊ शकत नाही’

स्थानकांवरील स्टॉल्सवरील खाद्यपदार्थासाठी वापण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर पुन्हा बंदी घालण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला देण्याची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी अमान्य केली.