scorecardresearch

एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून काढून टाका – चव्हाण

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाउद इब्राहम याचे फोनवरून बोलण्याचा आरोप हा प्रकार गंभीर आहे.

prithiviraj chavan, ncp
प. बंगालमध्ये डाव्यांशी केलेली युती लोकांना अमान्य – पृथ्वीराज चव्हाण

आत्ताच्या विधानसभा निवडणूक निकालावरुन भाजपची लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी घसरलेली आहे.

prithiviraj chavan, ncp
पृथ्वीराज चव्हाणांचा आजपासून बीडमध्ये दुष्काळ पाहणी दौरा

काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी (दि. १२) व शुक्रवारी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहेत.

इंटरनेट माध्यमातून स्वतंत्र बाण्याचे विचारपीठ विकसित केल्यास लोकशाही बळकट होईल – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लोकसत्ता’चे सहसंपादक मधु कांबळे यांना वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

prithiviraj chavan, ncp
काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवता येणार नाही

पंतप्रधानपदाचा उमेदवार काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय ठरवता येणार नाही,अशी टिप्पणी करीत पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

संबंधित बातम्या