शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन ! शाळेतील विद्यार्थ्यांच्या आपापसातील सततच्या मारहाणीबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 21:08 IST
“मुख्यमंत्र्यांनी ना मुलांचे पालकत्व स्वीकारले, ना शेतीला पाणी सोडले” आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने अखेर… महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास अर्जुन नागरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून आत्महत्या केली होती. By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 19:48 IST
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘स्टील हब’मध्ये सामान्य जनता वाऱ्यावर – काँग्रेसकडून आर. आर. पाटलांचे उदाहरण देत टीका… २२ जुलै रोजी काँग्रेस लॉलीपॉप आणि चॉकलेट वाटप करून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करणार… By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 18:10 IST
पुनर्वसनासाठी शेवा कोळीवड्यातील महिलांचा चौथ्यांदा जेएनपीएची जहाजे रोखण्याचा इशारा; केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन देऊनही अंमलबजावणी नाही केंद्रीय बंदर मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी कॅबिनेटची मंजूरी घेऊन जेएनपीए कडून जमीन देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 14:07 IST
अखेर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात; नागरिकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर प्राधिकरणाला जाग प्रवाशांना मोठा दिलासा… By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 12:49 IST
चिपळूण एमआयडीसीच्या घेतलेल्या जमिनी उद्योगमंत्री उदय सामंत सरकारला कधी परत करणार? वाटद एमआयडीसी प्रकल्पाबाबत उद्योग मंत्र्यांची भूमिका का बदलली ते स्पष्ट करावे – ॲड. असीम सरोदे By लोकसत्ता टीमJuly 19, 2025 20:46 IST
जनसुरक्षा कायद्याद्वारे व्यक्तीला अटक नाही, संघटनेवर बंदी घातल्यावरच पुढील कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 19:58 IST
सिडकोच्या प्रलंबित साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न दुसऱ्यांदा विधानसभेत दोन वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची प्रतीक्षा मात्र कायम By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 15:20 IST
शिक्षक नसल्याने चक्क जिल्हा परिषदेत भरवली शाळा… संतप्त पालकांनी बुधवारी यवतमाळ जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांसह धडक देत, शिक्षण विभागात शाळा भरवली. By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 16:53 IST
पुरंदरमधील ड्रोन सर्वेक्षणादरम्यान झाला होता लाठीहल्ला; मात्र कुठल्याही शेतकऱ्याचा मृत्यू नाही – मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती घटनेमध्ये काही महसूल, पोलीस आणि ग्रामस्थ जखमी झाले By लोकसत्ता टीमJuly 15, 2025 22:09 IST
आंदोलकांचे प्रशासनासह सत्ताधाऱ्यांविरुध्द भारुड – काही जणांकडून अन्नत्याग आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग करण्याचा इशारा दिला. By लोकसत्ता टीमJuly 15, 2025 19:03 IST
शासनाच्या निषेधार्थ एल्गार संघटनेचे भीक मांगो आंदोलन आंदोलनामुळे पेगलवाडी परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला. By लोकसत्ता टीमJuly 15, 2025 16:58 IST
१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…
१३ सप्टेंबरनंतर ‘या’ ४ राशीच्या लोकांना मिळणार पैसा, गाडी अन् बरंच काही…, आयुष्यात अखेर येणार श्रीमंती अन् कामात येईल मोठं यश
१७ ऑक्टोबरचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ; सूर्य-मंगळाच्या शक्तिशाली योगानं आयुष्यात सोन्यासारखा पैसा येणार
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
शिर्डीत साईभक्तांचा गहाळ झालेला ४५ लाखांचा ऐवज परत; सुरक्षारक्षकांच्या सव्वा वर्षातील प्रामाणिकपणाच्या घटना…