scorecardresearch

ranbhaji Mahotsav ambernath
जिल्हा परिषदेच्या मॉलमध्ये मिळणार रानभाज्या… अंबरनाथच्या तहसिल कार्यालयात रानभाज्या महोत्सव संपन्न

जंगलातून गोळा केलेल्या रानभाज्या आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू.

maharashtra Road safety mitra scheme launch pune
राज्यात रस्ते अपघात कमी करण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा मित्र’… काय आहे योजना, कशी होणार अंमलबजावणी?

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये रस्ते अपघात कमी करण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा मित्र’ हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.

Brutal murder with sword and sickle in Waghadi village of Yavatmal
तलवार व कोयत्याने वार,‘भाई’ जागीच ठार…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश कोल्हेकर हा गेल्या तीन-चार वर्षांपासून वाघाडी येथे एका महिला मित्रासोबत राहत होता. शिंदे यांच्या शेतात सोकारी…

Akolas senior snake charmer and respected wildlife conservationist Bal Kalne
व्हिडिओ : प्रेरणादायी! जिद्द, चिकाटी व समर्पणाचे उत्तम उदाहरण; कर्करोगाशी लढा, ७९ टक्के दिव्यांगत्व तरी २७ वर्षांत २० हजारांवर सापांना..

कर्करोगावर मात केल्यावर निसर्गसृष्टीच्या संरक्षणासह समाजप्रबोधनाच्या कार्यरत त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी आपल्या कार्यातून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

Maharashtra schools campaign against third language policy oppose Marathi medium education
पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याविरोधात राज्यव्यापी जनजागृती अभियान

राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत पहिलीपासून हिंदी सक्तीला राजकीय, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातून विरोध झाल्यानंतर शिक्षण विभागाने अन्य भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून…

Prof. Shiva Iyer, Vinay Nandurkar and local villagers on an awareness tour across Maharashtra.
महाराष्ट्रीयन पंतप्रधान होण्यासाठी डोंबिवलीतील निवृत्त प्राध्यापकाचा महाराष्ट्रभर जनजागृती दौरा

प्राध्यापक शिवा अय्यर असे या प्राध्यापकाचे नाव आहे. मागील दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी समाज जागृतीचे अनेक उपक्रम राबविले…

संबंधित बातम्या