शहराचे दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अर्धवट असलेली ‘मिसिंग लिंक’ची कामे भूसंंपादनाअभावी रखडली आहेत
महापालिकेच्या मुख्य इमारतीसह महापालिकेच्या शाळा, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्यापासून वीजनिर्मिती करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील परिसरात अवजड वाहनांच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी अखेर अडथळे उभारण्यास सुरुवात…