खोदकामात वीजवाहिनी तोडल्याने धायरी, डीएसके विश्व परिसरात वीज खंडित; २५ हजार ग्राहकांना फटका डीएसके उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडल्याने धायरी गाव, डीएसके विश्व, रायकर मळा, सिंहगड रस्त्याच्या काही भागातील सुमारे २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा… By लोकसत्ता टीमMarch 28, 2022 21:35 IST
‘पुष्पा’मधल्या ‘श्रीवल्ली’सारखी दिसतेस म्हणत पुण्यात तरुणीचा विनयभंग; तरुणांवर गुन्हा दाखल “मला तुझ्याशी लग्न करायचंय” म्हणत या तरुणाने तरुणीला मिठी मारली. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 28, 2022 16:41 IST
पुणेकर जगात भारी! काव्यसंमेलनानंतर आता मेट्रोमध्येच पुस्तक प्रकाशन; अर्ध्या तासाच्या प्रवासात आटोपला कार्यक्रम यापूर्वी पुणे मेट्रोमध्ये कविसंमेलनही भरवण्यात आलं होतं. By लोकसत्ता टीमMarch 28, 2022 13:16 IST
चाकणला विमानतळ न झाल्यास उद्योगांचे स्थलांतर?; उद्योजकांची फसवणूक केल्याचा आरोप चाकणला विमानतळ व्हावे, यासाठी शहर व परिसरातील ७० टक्के उद्योजकांचे एकमत आहे. By लोकसत्ता टीमMarch 28, 2022 12:28 IST
पुण्यात १३ वर्षीय मूक मुलावर लैंगिक अत्याचार करून खून, कोथरुडमधल्या मैदानावर पोत्यात विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह घटनेची माहिती मिळाल्याच्या काही तासांतच आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 25, 2022 18:11 IST
पुणे: स्वतःच्याच ११ वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार; सख्ख्या आईनेच केली मुलाविरोधात तक्रार आजीने पीडित नातीला काही झालं आहे का? असे विचारले असता वडील घाणेरडे वागत असल्याचं तिने आजीला सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 25, 2022 13:26 IST
रघुनाथ कुचिक प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, “या सरकारची…” यावेळी चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2022 18:44 IST
पुणे: अडीच वर्षाच्या चिमुकलीचा कालव्यात पडून मृत्यू, आई-वडील जवळ असताना घडली घटना आई-वडिलांचं लक्ष नसताना ही चिमुकली पाण्यात पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 23, 2022 20:25 IST
9 Photos Photos : कात्रज उद्यानातील हत्तीणींची पाण्यातील मस्ती पाहिलीत का? पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय तब्बल दोन वर्षांनंतर पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 22, 2022 10:14 IST
ओशो आश्रमाबाहेर शिष्यांचं आंदोलन; विश्वस्तांवर गंभीर आरोप, प्रवेश नाकारल्याने आश्रमाबाहेरच केली प्रार्थना स्वित्झर्लंडमधील झुरिच येथील ओआयएफने बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राजीव बजाज यांना दोन भूखंड विकण्याचा निर्णय घेतल्याने कोरेगाव पार्कमधील… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 23, 2022 09:39 IST
12 Photos Photos : श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिरात दोन हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 12:48 IST
पुणे: रंग लावल्याच्या रागातून केली शिवीगाळ; त्यानंतर झालेल्या वादात गुंडाचा खून या प्रकरणी तीन जण आरोपी असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 19, 2022 15:58 IST
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
लिव्हर खराब झालं तर शरीरात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर…, डॉक्टरांनी सांगितला उपाय
महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल
IIT Mumbai चा कार्यक्रम वादात; पोस्टरवर पंतप्रधान मोदींसह सत्ताधारी नेत्यांचे आक्षेपार्ह चित्रण, टीकेनंतर कार्यक्रमातून माघार
Baba Ramdev Aide Balkrishna: रामदेव बाबांचे सहकारी बाळकृष्णांची उत्तराखंडमध्ये ‘कमाल’, एका वर्षात उत्पन्न ८ पट; धक्कादायक माहिती उघड!
9 प्राजक्ता माळीने शेअर केले पिवळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यामधले खास फोटो, चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस
9 दोन दिवसानंतर नुसता पैसाच पैसा! मंगळाच्या कृपेने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य रातोरात चमकणार
Rahul Gandhi : “देश का नेता कैसा हो…”, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया चर्चेत; Video आला समोर
पन्नास खोके एकदम ओके… मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांनी का दिल्या घोषणा; कामगारांचे आंदोलन संघटनांवरच उलटले
Pune Gym Death: पुण्यातील जिममध्ये व्यायाम करताना तरूण अचानक खाली कोसळला; हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, Video व्हायरल