scorecardresearch

Maharashtra Monsoon Latest Update, heavy rain, prediction, Maharashtra, low pressure area, Bay of bengal
Weather Update: राज्यात सर्वदूर पाऊस; कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी

Maharashtra Rain Updates गेल्या २४ तासांत कोकणसह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली, तर राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाने हजेरी लावली.

raghunath kuchik
शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ; बलात्कार प्रकरणातील जामीन रद्द

न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाचा गैरवापर होत असून कुचिक यांचा जामीन रद्द करण्यात यावा, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

chandrakant patil order to renovate pune theatres
“शिक्षक बिघडण्याच्या मार्गावर, मोदीजी शिक्षकांना कामाला लावणार…”; चंद्रकांत पाटील यांचे विधान

शिक्षक सध्या बिघडण्याच्या मार्गावर आहेत. ते शाळांमध्ये तासिका किती घेतात, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती तयारीने येतात, अद्ययावत तंत्रज्ञान किती मिळवतात असे…

Chhava organization
मराठा आरक्षणावरुन छावा संघटनेचा इशारा, “मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कुठल्याच नेत्याला आम्ही ध्वजारोहण…”

मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कुठल्याच नेत्याला आम्ही ध्वजारोहण करू देणार नाही. असा इशारा…

youth injured while handling contry made pistol
देशी बनावटीचे पिस्तूल हाताळताना गोळीबारात तरुण जखमी, खडकवासला परिसरातील घटना

वाईकरने बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले होते. तो धनवडे याला ते पिस्तूल दाखवित होता.

House sold by son with fraud
आयुष्याच्या संध्याकाळी आईची सख्ख्या मुलानेच केली फसवणूक; बनावट स्वाक्षरी करून सदनिकेची परस्पर विक्री

आईला आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने तिची बनावट स्वाक्षरी करून तिच्या सदनिकेची परस्पर विक्री करणाऱ्या मुलाविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Implementation RERA increased rate project completion time pune
‘रेरा’ इफेक्ट! ग्राहकांच्या हाती घराच्या चाव्या वेळेतच

रेराची अंमलबजावणी झाल्यानंतर २०१७ च्या दुसऱ्या सहामाहीत आणि २०१८ मध्ये वर्षभरात सुरू झालेले एकूण ८६ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

eye flu cases declined in pune
राज्यातील डोळ्यांची साथ ओसरली! पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत मोठी घट

राज्यात ७ सप्टेंबरला एकूण १ हजार २५ रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक ३०४ रुग्ण चंद्रपूरमध्ये आढळले.

pune fruit vilege
दोनशे कुटुंबांची आर्थिक उलाढाल २५ कोटींवर; फळांचे गाव धुमाळवाडीत २०हून अधिक फळांचे उत्पादन

जेमतेम २०० कुटुंबे, १३०० लोकसंख्या. एकूण १७१६ हेक्टर जमिनीपैकी १३४५ हेक्टर डोंगराळ जमीन.

संबंधित बातम्या