पुणे : तडीपार गुंडाला बेड्या, पिस्तुल जप्त; भवानी पेठेत गुन्हे शाखेची कारवाई सर्फराज उर्फ डर समीर शेख (वय २३, रा. बाबु मामडी चौक, लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमJune 18, 2022 18:26 IST
सावधान! बिष्णोई गँगकडून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न; पुणे पोलिसांचा इशारा प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या बिष्णोई गँगमधील मोठे गुन्हेगार आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत… By लोकसत्ता ऑनलाइनJune 18, 2022 17:15 IST
जमीन बळकावण्याचा प्रयत्न भाजपचे माजी नगसेवक विष्णू हरिहर यांच्यावर गुन्हा एका व्यावसायिकाने फिर्याद दिल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे By लोकसत्ता टीमJune 18, 2022 13:49 IST
भीमा नदीकाठच्या शेतांमधून पंप चोरणारे गजाआड; चोरट्यांकडून नऊ कृषी पंप जप्त कृषी पंप चोरीला जाण्याच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले होते याबाबत पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. By लोकसत्ता टीमJune 18, 2022 13:36 IST
आळंदीत अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या चिमुकलीचा प्रामाणिकपणा, सापडलेलं सोन्याचं मंगळसूत्र दिलं पोलिसांकडे आळंदीत अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या एका चिमुकलीचा प्रामाणिकपणा पाहायला मिळाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 18, 2022 12:14 IST
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्याजाने पैसे देऊन वसुलीसाठी मारहाण; पुण्यातील बुधवार पेठेतून बेकायदा सावकारी करणारा अटकेत महिलेने दोन दिवस पैसे न दिल्याने त्याने तिला बुधवार पेठेतील क्रांती हॅाटेलसमोर मारहाण केली. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. By लोकसत्ता टीमJune 18, 2022 09:39 IST
“…इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे”; मुलाला धमकावण्यात आल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया “गेले दोन तीन दिवस बोलू की नको तेच समजत नव्हतं. पण आज ठरवलं की तुमच्यासोबत बोललंच पाहिजे.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 12:36 IST
वसंत मोरेंच्या मुलाला अज्ञात व्यक्तीकडून धमकी; गाडीच्या बोनेटवर सापडलेल्या धमकीच्या चिठ्ठीत रुपेश मोरेचा उल्लेख या प्रकरणामध्ये वसंत मोरेंनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीय By लोकसत्ता टीमUpdated: June 17, 2022 12:37 IST
पुणे : मोक्का कारवाईनंतर दीड वर्षे फरार असलेला आंदेकर टाेळीतील २६ वर्षीय गुंड अटकेत बंडू राणोजी आंदेकर आणि त्याच्या टोळीतील १४ साथीदारांविरोधात २०२१ मध्ये मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली हाेती. By लोकसत्ता टीमJune 16, 2022 12:37 IST
पुणे :बोपदेव घाटातील सेल्फी पाॅईंटजवळ तरुणाचा खून; तरुणाची ओळख न पटल्याने तपास सुरू बोपदेव घाटातील सेल्फी पाॅईंटजवळ तरुणाचा दोरीने गळा आवून खून केल्याचे उघडकीस आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 15, 2022 18:11 IST
पुणे : राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, टायर पेटवून ‘भाजपा हमसे डरती है’चे नारे पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून निषेध नोंदविला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2022 18:25 IST
स्कूल बसच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना बस वळत असताना मागच्या चाकाखाली सापडून या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमJune 15, 2022 09:14 IST
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य
Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
दिवाळीआधीच ‘या’ ५ राशींची तिजोरी पैशाने भरेल! संपत्तीत वाढ तर करिअरमध्ये प्रगती, लवकरच मिळेल आनंदाची बातमी…
१०० वर्षानंतर दुर्मिळ योग! दिवाळीआधीच ‘या’ ३ राशींच्या नशिबी श्रीमंती, मिळेल अफाट पैसा अन् बँक बॅलन्स वाढेल…
Supreme Court : “तुम्ही गोव्यात काय करत होतात?” गुहेत आढळलेली रशियन महिला अन् मुलांवरून सर्वोच्च न्यायालयाने पित्याला फटकारले
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार ; अश्लील फोटोसाठी ‘ए आय’ चा वापर; सेलू पोलिसात शिक्षकासह चौघांवर गुन्हा दाखल