Page 1025 of पुणे News

साडेतीन वर्षात पिंपरी-चिंचवडला चौथे पोलीस आयुक्त मिळाले आहेत.

तू स्वत: चहा, कॉफी मटेरियलचे बॉक्स नेऊन ठेवले तरी मला प्रत्येक फेरीमागे पाचशे रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देण्यात आली.

‘मला घाबरून राहायचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो’ असे म्हणत केला हल्ला.

मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली जादा रक्कम आकारुन वेश्या व्यवसाय करीत असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाई

पुनरुज्जीवनानंतर तलावात कासव, विविध पक्ष्यांचा वावर वाढल्याचे डॉ. ठाकूर यांनी नमूद केले.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळण्याची दुर्घटना तीन ऑगस्ट २०१६ मध्ये घडली होती. तेव्हापासून राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय…

पुण्यातील आझम कॅम्पस येथे मुस्लीम समाजातील मंडळींची बैठक पार पडली

ब्लास्ट इतका मोठा होता की एटीएम मशीन स्फोटात उद्ध्वस्त झाली

“धार्मिक अस्मिता जरुर जपाव्यात. मात्र, जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करून तेढ निर्माण करणे चुकीचे आहे.”

हॉटेल, प्लायवूड यांच्यासह विविध साहित्याची दुकाने जाळली आहे

‘कोणाला जास्त पोहायला येतं, इंद्रायणी नदीपात्र कोण लवकर ओलांडतं’, या पैजेत संतोष संभाजी जाधव या तरुणाचा मृत्यू झाला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील आर्य आणि द्रविड संघर्ष आणि त्याबाबतच्या थिअरींवर सडकून टीका केलीय.