scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1083 of पुणे News

Pune Bus
पुणेकरांचे हाल : प्रवाशांच्या लांबच लांब रांगा, पीएमपीच्या ७०० बस गाड्या आज रस्त्यावर उतरल्याच नाहीत; कारण…

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीच्या प्रतिदिन १ हजार ५०० गाड्या धावतात.

Crime Pune
पुणे : कॉर्परेट कंपनीत चहा, कॉफीचं सामान पोहचवणाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्यांना दोघांना सापळा रचून अटक

तू स्वत: चहा, कॉफी मटेरियलचे बॉक्स नेऊन ठेवले तरी मला प्रत्येक फेरीमागे पाचशे रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देण्यात आली.

sex racket pune
पुणे : स्पाच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय; ‘जस्ट डायल’वरील फोन नंबरच्या आधारे पोलिसांनी केला पर्दाफाश

मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली जादा रक्कम आकारुन वेश्या व्यवसाय करीत असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाई

hatti talav Pune
पुणे : विद्यापीठातील ब्रिटिशकालीन हत्ती तलावाचे पुनरुज्जीवन; पाणी साठवण क्षमतेमध्ये साठ लाख लीटरपर्यंत वाढ

पुनरुज्जीवनानंतर तलावात कासव, विविध पक्ष्यांचा वावर वाढल्याचे डॉ. ठाकूर यांनी नमूद केले. 

pune bridge
बापरे! पुणे विभागातील २३ उड्डाणपूल कमकुवत

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळण्याची दुर्घटना तीन ऑगस्ट २०१६ मध्ये घडली होती. तेव्हापासून राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय…

rss pracharak indresh kumar
धर्मावरुन केलं जाणारं राजकारण चुकीचं, धार्मिक कार्यक्रमांसाठी देशपातळीवरील नियमावलीची गरज; आरएसएसची मागणी

“धार्मिक अस्मिता जरुर जपाव्यात. मात्र, जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करून तेढ निर्माण करणे चुकीचे आहे.”