Page 705 of पुणे News

गणेशोत्सवात मध्यभागात जड वाहनांना प्रवेश बंद करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले.

कॅम्पमधील कयानी बेकरी आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचा जगामधील आघाडीच्या १५० मिठाई केंद्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आणि महामेट्रो यांच्याकडून दोन समान मार्गांवर मेट्रो उभारणीचे प्रकल्प विकास आराखडे सादर करण्यात आले…

गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणाऱ्या वाहनचालकांना मोकाट जनावरांचा अडथळाही सहन करावा लागत आहे.

मुंढवा, घोरपडी येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असल्याने यंदा महापालिकेचे अंदाजपत्रक लवकर सादर होण्याची शक्यता आहे.

पारंपरिक पेहरावातील हजारो महिलांनी केलेल्या गणेशाच्या आराधनेने ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सव मंडप परिसराने मंगलमय अनुभूती घेतली.

आखाती देशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तीन महिलांसह चौघींना डांबून ठेवून त्यांचा छळ केल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विशेष मुलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील ‘आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन’ प्रयत्न करीत असून, संस्थेला आता स्वतंत्र इमारतीची आवश्यकता…

राज्यातील ३६ पैकी १३ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

जल्लोषपूर्ण वातावरणात मंडईच्या बाप्पाचे फुलांनी सजलेल्या ओंकार रथातून पारंपरिक थाटात शारदा गजाननाची आगमन मिरवणूक काढण्यात आली.

राज्यातील शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ राबवण्यात येणार आहे.