पुणे : आवक कमी झाल्याने टोमॅटो,फ्लॅावर, शेवग्याच्या दरात वाढ ; घेवडा, वांगी स्वस्त मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 17:17 IST
पुणे : पाटील इस्टेट भागात दोन गटात हाणामारी ; परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 4, 2022 21:37 IST
पुणे : विवाहाच्या आमिषाने डॅाक्टर तरुणीची फसवणूक ; फसवणूक प्रकरणी डॅाक्टरच्या विरोधात गुन्हा विवाहाच्या आमिषाने एका डॅाक्टर तरुणीची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 15:06 IST
पुणे : पीएमपी चालकाला बेदम मारहाण ; मुजोर मोटारचालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा आळंदी ते स्वारगेट या मार्गावरील पीएमपी बस स्वारगेटकडे जात होती. शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीजवळ वाहतूक विस्कळीत झाली होती. By लोकसत्ता टीमUpdated: September 4, 2022 15:09 IST
पुणे : बनावट पावती पुस्तके तयार करुन सोसायटीच्या नावाने वर्गणी ; तरुणाच्या विरोधात गुन्हा वारजे भागात एका सोसायटीतील गणेश मंडळाच्या नावाने बनावट पावती पुस्तक तयार करुन उत्सवासाठी वर्गणी गोळा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 14:31 IST
पुणे : एक मैदान एक नेता ही अनेक वर्षाची परंपरा ; नीलम गोऱ्हे मागील काही काळात अनेक घटना घडल्या आहेत. पण शिवसेना पक्षाने आजवर प्रत्येक संकटामधून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 14:11 IST
पुणे : ३० टक्के भाजपचे काँग्रेसीकरण ; जयंत पाटील यांची टीका या देशाची सत्ता हुकूमशाही प्रवृत्तीच्या हातामध्ये जात आहे या निष्कर्षावर देशातील सर्व पक्ष कमी-अधिक प्रमाणात आले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 13:37 IST
पुणे : गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिकेची तयारी पूर्ण अग्निशामक दलाच्या वतीने प्रत्येक घाटावर अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 13:25 IST
बनावट गुंठेवारीप्रकरणी पुणे, पिंपरी महापालिकेची फसवणूक उघडकीस ; १९ जणांच्या विरोधात गुन्हे फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 10:59 IST
उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करून २४ तास व्हायच्या आतच पुरंदर विमानतळाला विरोध सुरू ; ग्रामस्थांची संघर्षाची भूमिका त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 10:45 IST
पुणे : मनसेचे वसंत मोरे म्हणतात…गडकरी साहेब, पाणबुड्याही द्या! कात्रज कोंढवा रस्त्यावर वाहन चालवत होतो, रस्त्यावर साठलेले पाणी बघुन मला गडकरी साहेबांची आठवण आली. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 10:34 IST
पुणे : गणेशोत्सवात १९ ठिकाणी पार्किंगची सुविधा विसर्जनाच्या दिवशी वाहने लावण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 10:23 IST
“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Indrayani River Bridge: इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा VIDEO समोर; शेवटच्या क्षणी जीव वाचवण्याची धडपड पाहून काळजात होईल धस्स
11 या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा