पुणे : बँक कर्मचारी संघटनांचा कर्ज मेळाव्याद्वारे हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाला विरोध सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून कर्जमेळावा घेऊन हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाला बँक संघटनांनी विरोध केला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2022 15:00 IST
पुणे : भाजपच्या माजी नगरसेविकेला धमकावून २५ लाखांची खंडणी ; कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा मिळकतीतील बांधकामाची तपासणी करुन बेकायदा बांधकाम झाले नसल्याचा अहवाल देण्यात आला होता By लोकसत्ता टीमSeptember 6, 2022 14:54 IST
पुणे : चांदणी चौक परिसरातील सेवा वाहिन्यांच्या स्थलांतराला गती तेथे नवा पूल उभारण्यात येणार असून जुना पूल १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पाडला जाणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2022 14:06 IST
गिरीश बापटांना झालंय तरी काय? भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांवर नाराज असल्याची जाहीर प्रतिक्रिया बापट यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना दिली त्यामुळे खासदार बापट… By अविनाश कवठेकरSeptember 6, 2022 13:35 IST
मालमत्ता करातील चाळीस टक्के सवलत पुनर्स्थापित न केल्यास निवडणुकीत ‘नोटा’ अस्त्राचा वापर ; सजग नागरिक मंचाच्या सभेत इशारा मिळकतकरातील सवलत रद्द होण्यास महापालिका आयुक्तांची या संदर्भात शासनाला केलेली शिफारस कशी कारणीभूत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2022 13:01 IST
पुणे जिल्हा बँकेच्या कायम कर्मचाऱ्यांना ; सरसकट दहा टक्के पगारवाढ या निर्णयानुसार दरमहा किमान तीन हजार दोनशे रुपये ते कमाल १५ हजार रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 6, 2022 11:49 IST
पुणे : तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीवरून राज्य सरकार आणि राज्य प्रशासनाची परस्परविरोधी भूमिका तसेच याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून औरंगाबाद उच्च न्यायालयात पुनराविलोकन याचिकाही दाखल करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2022 10:31 IST
पुणे : स्वेच्छेने अन्नधान्याचा लाभ सोडावा’ योजना केवळ पुणे विभागातच गेल्या काही दिवसांत शहराच्या विविध स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थीना जाहीर आवाहन करणारे फलक लावण्यात आले… By लोकसत्ता टीमSeptember 6, 2022 10:23 IST
भरधाव वेगामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ भीषण अपघात ; दोन व्यक्ती जागीच ठार इतर जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे By लोकसत्ता टीमUpdated: September 6, 2022 10:48 IST
पुणे : विसर्जनाला जोरधारा ; राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार मोसमी पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत असल्याने राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 5, 2022 21:54 IST
पुणे : महार रेजिमेंटच्या वीर सुपुत्रांकडून ‘१९६५’ च्या आठवणींना उजाळा; ज्येष्ठ सैनिकांकडून शौर्य गाजवणाऱ्या योद्ध्यंचा सन्मान भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्या आठवणींना शुक्रवारी महार रेजिमेंटच्या ज्येष्ठ सैनिकांकडून उजाळा देण्यात आला. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2022 20:51 IST
पुणे : “मी नाराज आहे,” भाजपा खासदार गिरीश बापट स्पष्टच बोलले; म्हणाले “पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक…” सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 5, 2022 21:04 IST
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
Pm Narendra Modi: जेजुरी अपघातात नऊ जणांचा मृत्यू, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत
11 या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा
PBKS vs RCB: आरसीबीचा ९ वर्षांनंतर फायनलमध्ये प्रवेश! सामना जिंकताच विराटचा ‘तो’ इशारा अन् अनुष्काने दिलेली रिॲक्शन तुफान व्हायरल