scorecardresearch

Rajiv Gandhi Zoological Park Pune
10 Photos
Photos: पुण्यातील ‘या’ ठिकाणाला काल २४ हजार जणांनी दिली भेट; चिमुकल्यांचीही मोठ्या संख्येनं हजेरी, कारण ठरलं रविवारीच सुट्टी

This Place in Pune host record number of visitors on 5th june 2022: एवढ्या मोठ्या उपस्थितीमुळे एक नवा विक्रम नोंदवला…

moose wala
Sidhu Moosewala Murder: मुसेवाला प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन; पुण्यातून दोन शार्प शुटर्सला अटक

पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी सायंकाळी जवाहरके गावात झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला.

Rajiv Gandhi Zoological Park
पुणे : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाला विक्रमी संख्येने पर्यटकांची भेट

शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर १४ मार्च रोजी उद्याने आणि प्राणीसंग्रहालय खुले करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला.

rain-1
विदर्भासह राज्यभर पावसाळापूर्व काहिली, सोमवारपासून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या महाराष्ट्रातील प्रवेशाची प्रतीक्षा सुरू असतानाच राज्यभरात तापमानाचा पारा वाढून पावसाळापूर्व काहिली निर्माण झाली आहे.

Ajit Pawar Pune
करोना रुग्णांची संख्या वाढल्याने काही निर्बंध लादले जाणार का? अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादले जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी…

Ajit Pawar in SPPU Pune 9
9 Photos
Photos : स्वतः बंदूक चालवत शुटिंग, फुटबॉलचाही घेतला आनंद, अजित पवारांचे पुणे विद्यापीठातील खास फोटो…

अजित पवार यांनी क्रीडा संकुलातील रायफल शुटिंग विभागात स्वतः शुटिंग केली. तसेच त्या विभागाची अधिकाऱ्यांकडून माहिती देखील घेतली.

Ajit Pawar Uday Samant
“विद्यापीठाच्या निवडणुकीत माझ्या बायकोला बिनविरोध निवडून दिलं, पण…”; पुण्यात उदय सामंत यांच्यासमोर अजित पवारांचं वक्तव्य

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन…

Ajit Pawar Anjali Bhagwat Pune
VIDEO: “आम्ही तुम्हाला किती पगार देतो, हे काय काम केले?”, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

उपमुख्यमंत्री अजित पवार विकास कामांमधील गुणवत्तेबाबत आग्रही असल्याचं नेहमीच दिसतं. असाच अनुभव पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आला.

rape and arrest
मुलगाच हवा म्हणून सतत मारहाण, अश्लील चित्रफीत दाखवून करायचा पत्नीचा छळ; पतीस बेड्या

तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

sanjay-raut-amit-shah
“…तेव्हा मी रात्री १२ वाजता अमित शाह यांना फोन केला होता”, संजय राऊतांनी सांगितला ‘तो’ घटनाक्रम!

ईडी किंवा सीबीआयच्या छापेमारीचा त्रास होतो का? असा सवाल विचारला असता संजय राऊत यांनी हटके उत्तर दिलं असून एक घटनाक्रम…

student
पुणे: प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी; प्रवेशासाठी मिळाली मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के रा‌खीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Metro tunnel boring machine
12 Photos
Photos: नाही.. नाही.. हॉलिवूड चित्रपटातील दृष्यं नाहीत… हे फोटो पुण्यातले आहेत; फोटो पाहून पुणेकरही म्हणतील, “मानलं बुवा”

पुणेकरांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास “पुण्यात आज काहीतरी फार भन्नाट घडलंय अन् ते फार अभिमानास्पद आहे.”

संबंधित बातम्या