scorecardresearch

जम्मू-काश्मिरच्या अधिकाऱ्यांनी घेतली महाराष्ट्राच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची माहिती

महाराष्ट्र राज्याची दस्त नोंदणी प्रणाली, नोंदणी व मुद्रांक कायदा,  नोंदणी  विभागाच्या ऑनलाइन सुविधा, चालू बाजार मूल्यदर पद्धत  (रेडी रेकनर) आदींची माहिती घेतली.

पुण्यात अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जागेत अतिक्रमण करून खोदकाम, शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडेंवर गुन्हा

उषा चव्हाण यांच्या जागेत ४०० फूट लांब, ४ फूट रुंद आणि २ फूट खोल असे चर खोदल्याचे दिसून आले

नाफेडच्या कांदा खरेदीची चौकशी करण्याची स्वतंत्र भारत पक्षाची मागणी

नाफेड मार्फत किमान १५ रुपये किलो दराने कांदा खरेदी केला जाईल ही अपेक्षा होती मात्र कांदा खरेदी दहा रुपये किलो…

राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात पुण्यात भाजपाचे आंदोलन, केंद्रीय गृह सचिवांकडे भाजपा तक्रार करणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुंडागर्दी आहे असा आरोप करत आज अलका टॉकीज चौकात भाजपा आंदोलन करत आहे

भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलेस मारहाण प्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकात महाविकास आघाडीकडून मुक आंदोलन करण्यात आले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली दीड तासात २०० हून अधिक पुस्तक आणि ५० हजार रूपयांची खरेदी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विविध प्रकारची पुस्तक वाचण्याची आवड असल्याच सर्वानाच माहिती आहे.

Actress Deepali Syed criticism on MNS meeting
“सभा करायच्याच असतील तर अयोध्यामध्ये करुन दाखवा, पुण्यामध्ये तर…”; दिपाली सय्यद यांचा मनसेला टोला

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेसह राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

dilip walse patil
“भाजपाच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर…”; स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमातील गोंधळावरुन गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP vs NCP Pune
पुणे : BJP कार्यकर्त्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल; भाजपाच्या कार्यक्रमात NCP च्या महिला कार्यकर्त्यांना केलेली मारहाण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी उपस्थित

Sindhutai Sapkal Daughters Wedding
18 Photos
Photos: माईंची खरी कमाई… सिंधुताईंनी संभाळलेल्या त्या ९ मुलींच्या लग्नाला ३००० पाहुण्यांची हजेरी

माईंच्या लेकींना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातून तीन हजार पेक्षा जास्त पाहुणे मंडळी यांनी हजेरी लावली.

संबंधित बातम्या