scorecardresearch

राहुल द्रविड

भारताची मजबूत भिंत (द वॉल) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) संयमी आणि शांत क्रिकेटपटू मानले जाते. ११ जानेवारी १९७३ रोजी मध्यप्रदेशमधील इंदौर शहरामध्ये झाला. त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाले.

द्रविडचे वडील जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करीत असल्यामुळे राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने ३ एप्रिल १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. बरीच वर्ष राहुल कसोटी सामन्यांमध्ये भारताची जमेची बाजू बनला. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

फलंदाजीसह त्याने यष्टिरक्षक म्हणून देखील काम केले. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०११ मध्ये त्याने अप्रत्यक्षरित्या निवृत्ती घेतली. त्यानंतर द्रविडने प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. तो सध्या भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.
Read More
Sanju Samson Big Statement on Rajasthan Royals Amid Trade Rumours
Sanju Samson: “राजस्थान रॉयल्स माझ्यासाठी…”, संजू सॅमसनचं संघापासून वेगळं होण्याच्या चर्चांदरम्यान मोठं वक्तव्य; द्रविडबाबत म्हणाला…

Sanju Samson on RR: संजू सॅमसन पुढील आयपीएल हंगामाकरता राजस्थान रॉयल्सपासून वेगळा होणार असल्याची चर्चा आहे.

जो रूट
7 Photos
Ind vs Eng: जो रूटने एकाच दिवशी ३ दिग्गजांना मागे टाकलं! पाहा कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Joe Root Record: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने मोठा विक्रम मोडून काढला आहे. दरम्यान कोण आहेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज?…

kl rahul
IND vs ENG: केएल राहुलकडे मँचेस्टरमध्ये इतिहास घडवण्याची संधी! मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकर, गावसकरांच्या यादीत प्रवेश करणार

KL Rahul Record:भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फंलदाज केएल राहुलकडे इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटीत मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार…

joe root
IND vs ENG: जगात भारी Joe Root! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील नंबर १ खेळाडू

Joe Root Most Catches Record: इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जो रूटने इतिहासाला गवसणी घातली आहे. करूण नायरचा झेल घेताच त्याने मोठा…

shubman gilll
7 Photos
IND vs ENG: एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

Most Runs For India In Test Match: एकाच कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज, पाहा टॉप ५…

Yashasvi Jaiswal
IND vs ENG: यशस्वीच्या २८ धावा ठरल्या विक्रमी! मोठ्या रेकॉर्डमध्ये केली द्रविड अन् सेहवागची बरोबरी

Yashasvi Jaiswal Record: भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने मोठ्या रेकॉर्डमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांची बरोबरी केली…

7 Indian batsmen who scored centuries in both innings of a Test match ind vs eng test 2025
10 Photos
कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारे ७ भारतीय फलंदाज; एकाने तर तीन वेळा केली आहे ही कामगिरी

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने दोन्ही डावात शतके झळकावली. पंतआधीही भारताच्या कोणत्या खेळाडूंनी…

kl rahul
IND vs ENG: केएल राहुलचा क्लास! इंग्लंडमध्ये शतक झळकावताच राहुल द्रविड, सुनील गावस्करांचा मोठा रेकॉर्ड मोडला

IND vs ENG 1st Test: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने दमदार शतक झळकावलं आहे. यासह त्याने राहुल द्रविड आणि…

Yashasvi Jaiswal
9 Photos
Shubman Gill: “आज मला द्रविड आणि गांगुलीची आठवण झाली”, गिल-जयस्वालच्या शतकी खेळीनंतर मास्टर ब्लास्टर असे का म्हणाला?

Shubman Gill Century: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून, यामध्ये भारत इंग्लंड विरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Indian Captains with Test Wins in ENG
9 Photos
इंग्लंडमध्ये भारताने जिंकले आहेत फक्त ९ कसोटी सामने; कर्णधार शुबमन गिल कोहलीचा विक्रम मोडू शकेल का?

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. शुभमन गिल इंग्लंड…

yashasvi jaiswal
IND vs ENG: यशस्वी जैस्वालकडे मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी! अवघ्या इतक्या धावा करताच द्रविड- सेहवागला टाकणार मागे

Yashasvi Jaiswal Record: भारतीय संघातील युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालकडे मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

Fastest Fifty in ODI, indian cricketers in the list, Matthew Forde, AB de Villiers
14 Photos
एकदिवसीय सामन्यांत सर्वात जलद अर्धशतकं ठोकणारे टॉप १० खेळाडू! भारतीय खेळाडूंची कशी आहे कामगिरी?

वेस्ट इंडिजच्या मॅथ्यू फोर्डने आयर्लंडविरुद्ध डब्लिनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १६ चेंडूत अर्धशतक ठोकून एबी डिव्हिलियर्सच्या सर्वात जलद एकदिवसीय अर्धशतकाच्या विक्रमाशी…

संबंधित बातम्या