scorecardresearch

dombivli passengers suffer in absence of platform facilities
डोंबिवली रेल्वे स्थानकातील विस्तारित फलाट क्रमांक चारवर चार वर्षापासून ना पंखे, ना इंडिकेटर…

कल्याण दिशेच्या विस्तारित फलाटावर ना पंखे ना इंडिकेटर; रेल्वे प्रशासनाने तातडीने पायाभूत सुविधा द्याव्यात, प्रवाशांची मागणी.

Vande Bharat Express to get a halt at Shegaon on Nagpur-Pune route from August 10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता; शेगावला मिळाला वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा

वंदे भारत रेल्वे सुरु करण्यासंदर्भात व शेगावला थांबा मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली…

Ajni Pune Vande Bharat Express to start from August 10 chaircar instead of sleeper seating arrangement update
नागपूर-पुणे वंदे भारतमध्ये ‘स्लीपर ‘ऐवजी ‘चेअरकार’

आठ तासांपेक्षा अधिक तासांचा प्रवास असल्याने या वंदे भारत एक्सप्रेसला शयनयान (स्लीपर) डबे असतील, असा अंदाज बांधण्यात येत होता.

vande bharat reduces Jalgaon Pune travel time but passengers have to sit not sleep during journey
पुण्यातून फडणवीसांच्या मतदारसंघात जाणे आता अधिक वेगवान, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे उद्घाटन

पुणे-नागपूर-पुणे या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, ही मागणी दोन वर्षांपासून करण्यात येत होती.

Narendra Modi rail projects approves Nagpur itarsi fourth rail line under gatishakti plan expansion
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, देशातील ही सहा राज्य नवीन रेल्वे मार्गांनी जोडले जाणार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाचे ११,१६९ कोटी रुपयांच्या खर्चाचे चार प्रकल्प मंजूर केले.

central railway develops local train with automatic doors
सामान्य लोकलसाठी स्वयंचलित दरवाजाचा नमुना डबा विकसित; मुंब्रा दुर्घटनेनंतर ५० दिवसांमध्ये कुर्ला कारशेडमध्ये डबा तयार

मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंडळाने स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल चालविण्याच्या निर्णय घेतला…

Central Railway mumbai division sees record cargo movement
मुंबईतून देशभरात कोळसा आणि खताची वाहतूक; गेल्या चार महिन्यात ७४ लाख टन मालवाहतूक

मुंबई, नवी मुंबईतील बंदरांत उतरविण्यात आलेल्या जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंची देशभरात रेल्वे मार्गाने वाहतूक करण्यात येते.

संबंधित बातम्या