विरार रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक सहावर शॉटसर्किटमुळे आग विरार रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक सहाच्या जवळ असलेल्या केबलमध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 12:58 IST
रेल्वेमार्गाच्या निर्मितीत कोट्यवधींचा खर्च अन् वर्षभरात केवळ एकच रेल्वेगाडी, ‘या’ रेल्वेमार्गावर… कोट्यवधींच्या खर्चातून निर्मिती करण्यात आलेल्या या मार्गावर वर्षभरापासून केवळ एकाच डेमू गाडीच्या तीन फेऱ्या होत आहेत. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 11:11 IST
बडनेरा ते वर्धा मार्गावर ३० रेल्वेगाड्या धावताहेत ताशी १३० किमी वेगाने बडनेरा ते वर्धादरम्यान आता ३० रेल्वेगाड्या प्रतितास १३० किलोमीटर वेगाने धावत आहेत. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 17:17 IST
कल्याण रेल्वे स्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची रांग होती. त्यामुळे मुलीच्या वडिलांना परत येण्यास उशीर झाला. By लोकसत्ता टीमNovember 20, 2023 16:32 IST
स्वच्छता गृहांमध्ये फेरीवाले ठेवतात साहित्य; डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रकार प्रवाशांना स्वच्छता गृहांमध्ये जाताना अडथळे पार करावे लागत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 13, 2023 16:08 IST
दहा रेल्वेगाड्यांना बडनेरा स्थानकावर थांबा नाही! विशेष रेल्वे सेवेतही अमरावतीवर अन्याय पश्चिम रेल्वेने सुरत ते ब्रह्मपूरदरम्यान ८ नोव्हेंबरपासून विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे, ही रेल्वे देखील बडनेरा स्थानकावर थांबणार नसल्याचे… By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 12:14 IST
डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीने प्रवासी हैराण स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काही स्वच्छतागृह तुंबली असल्याने तेथील निचरा फलाटावर होत आहे. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 10:05 IST
स्वच्छ स्थानकाचा पुरस्कार मिळालेल्या ठाणे स्थानकात अस्वच्छता झोपलेले मजूर आणि भिक्षेकरू, फलाट आणि जिन्यांवर पडलेला कचरा, प्रतिक्षालयामागील बाजूस गुटखा आणि पानाच्या मारलेल्या पिचकाऱ्या, असे चित्र दिसून येते. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 11:39 IST
ठाणे रेल्वे स्थानकातील सरकते जिने बंद कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलिसांकडून दररोज गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जात आहे. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 10:36 IST
ठाणे: रेल्वे स्थानकावरील स्टाॅल देण्याच्या बहाण्याने चारजणांची फसवणूक याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2023 11:02 IST
नवरात्रोत्सवानिमित्त डोंगरगड जत्रेला येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे विभागाची भेट; अतिजलद रेल्वे गाड्यांना दिला १० दिवस थांबा एक्सप्रेस गाड्यांना १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत डोंगरगडमध्ये १० दिवस तात्पुरता थांबा दिला जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे… By लोकसत्ता टीमUpdated: October 14, 2023 17:25 IST
निर्भया निधीतून पहिला सीसी टीव्ही कॅमेरा भायखळा रेल्वे स्थानकात मुंबई विभागातील ७६ स्थानकांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण २,५०९ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 17:34 IST
पैसाच पैसा! डिसेंबरमध्ये ५ राशींच्या संपत्तीत दररोज होईल वाढ; शुक्र तब्बल ४ वेळा चाल बदलणार, पैसा, संपत्ती, प्रेम वाढतच जाणार…
Zohran Mamdani on Starbucks Strike: झोहरान ममदानींचा पहिला दणका लोकप्रिय ब्रँड ‘स्टारबक्स’ला; म्हणाले, “काँट्रॅक्ट नाही, तर कॉफी नाही”!
मराठी अभिनेत्री दोन्ही मुलांसह पोहोचली माहेरी! दाखवली डोंबिवलीमधील घराची झलक, नवऱ्याची खास कमेंट; पाहा व्हिडीओ
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
“मुलांना कष्ट करावं लागू नये म्हणून तो लढत असतो” डिलिव्हरी दरम्यान अभ्यास घेणाऱ्या बापाची धडपड बघा; VIDEO पाहून डोळ्यातून येईल पाणी
Praful Patel : बिहारमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आमच्या पक्षश्रेष्ठींकडून…”
लोणावळ्यात स्थानिक कॅब चालकांची गुंडगिरी! बाहेरच्या चालकाला बेदम मारहाण, गाडी फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल…
स्वयंपुनर्विकासासाठी फेरकर्ज देण्यास ‘राष्ट्रीय गृहनिर्माण बँके’चा नकार; ६३ सहकारी संस्थांचे प्रस्ताव अडचणीत