ऑगस्ट महिन्यातील सलग सुट्ट्या आणि सणाच्या निमित्ताने मुंबईहून नागपूर, कोल्हापूर, मडगाव दरम्यान १२ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे.
आरपीएफद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०२६ बलिया एक्सप्रेस शनिवारी सकाळी ७:४५ वाजता दादर स्थानकावर आल्यानंतर हा बेकायदेशीर साठा उघडकीस आला.