कुर्ला आणि भांडूपमधील रहिवाशांनो पाणी उकळून व गाळून प्या, उद्यापासून चार दिवस सावधगिरीचे पवई जलाशयाच्या दुरुस्तीमुळे २३ जूनपासून कुर्ला व भांडूप परिसरात चार दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे महापालिकेने आवाहन केले… By लोकसत्ता टीमJune 22, 2025 13:16 IST
Kitchen Jugaad VIDEO: पावसाळ्यात झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही फ्रीमियम स्टोरी मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कसं? चला जाणून घेऊयात. तुम्ही कधी दरवाजात मीठ टाकलं आहे का?… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: June 23, 2025 13:53 IST
तीन वर्षातील सर्वाधिक पाणीसाठा, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा २६.८४ टक्के गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील हा सर्वाधिक साठा आहे, पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे राखीव साठ्याचा वापर बंद करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJune 22, 2025 12:59 IST
साताऱ्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर निर्बंध पावसाळ्यात धोकादायक जागांवर पर्यटकांचे वाढते अपघात विचारात घेत स्थळांवर निर्बंध By लोकसत्ता टीमJune 22, 2025 00:30 IST
सातारा जिल्ह्यात अनेक भागात मूसळधार सातारा , कास पठार, वाई, जावली आणि पुणे बंगळूर महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. By लोकसत्ता टीमJune 20, 2025 06:59 IST
हवामान विभागाच्या इशाऱ्यांचे बदलते रंग! मुंबई आणि उपनगरांत बुधवार रात्रीपासून पाऊस कोसळत होता. त्यामुळे आधीच धास्तावलेल्या मुंबईकरांचा गोंधळ हवामान विभागाच्या इशाऱ्यांनी गुरूवारी आणखी वाढवला. By लोकसत्ता टीमJune 20, 2025 06:11 IST
अतिधोकादायक ९६ इमारतींचा पाणी-वीजपुरवठा खंडीत होणार म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक आढळल्या आहेत. By लोकसत्ता टीमJune 19, 2025 18:26 IST
5 Photos पावसाळ्यामध्ये घोंगावणा-या माशांचा त्रास होतोय? घरीच तयार करा ‘हे’ शक्तिशाली नैसर्गिक स्प्रे माशी दूर करणारे: पावसाळ्यात, माश्यांसह कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. माश्या रोग देखील पसरवतात. माश्या दूर करण्यासाठी येथे काही घरगुती उपाय आहेत.… June 19, 2025 16:10 IST
दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर आंबोलीत पर्यटन हंगामाला लवकर सुरुवात आंबोली घाटात पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असतानाच वाहतूक कोंडी व पार्किंगच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. By लोकसत्ता टीमJune 18, 2025 10:59 IST
पावसाळ्यात राज्यावर वीज संकट, विद्युत कंपनीत भाड्याच्या वाहनांच्या दरामुळे… महापारेषणच्या तुलनेत महावितरण या शासकीय वीज कंपनीत भाड्याने घेतल्या जाणाऱ्या वाहनांचे भाडे खूपच कमी आहे. त्यामुळे कंत्राटदार संतापले आहेत. By महेश बोकडेUpdated: June 18, 2025 09:53 IST
मुंबईत जूनच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता मुंबईत १ ते २७ मे या कालावधीत तब्बल ६००.७ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस जून महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे. By लोकसत्ता टीमJune 17, 2025 19:53 IST
उजनीचा साठा साठीच्या दिशेने गेल्या मे महिन्याच्या पाठोपाठ सध्याच्या जून महिन्यात पडत असलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण झपाट्याने भरत आहे. By लोकसत्ता टीमJune 17, 2025 19:39 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
विनायक चतुर्थीला बाप्पा ‘या’ ३ राशींचे करणार कल्याण; तर कोणाला होणार दुप्पट लाभ; वाचा तुमचे राशिभविष्य
Maharashtra Politics: चंद्रशेखर बावनकुळेंना अटक करण्याची मागणी ते मोहोळ-धंगेकर आरोप-प्रत्यारोप; दिवसभरात ‘ही’ ५ राजकीय वक्तव्ये चर्चेत
Kurnool Bus Fire : २० वर्षांच्या मैत्रीचा करुण अंत! आंध्र प्रदेशातील बस अपघातात डोळ्यांदेखत मित्राचं कुटुंब संपलं; बचावलेल्या रमेशला अश्रू अनावर