चार दिवस मुसळधारांचे; राज्यातील १८ जिल्ह्यांत अनुकूल स्थिती राज्यातील १८ जिल्ह्यांत पुढील चार दिवस (१७ सप्टेंबर) जोरदार पाऊस पडणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2022 21:32 IST
नवी मुंबई : ऐन पावसाळ्यात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण मागणी मात्र अधिक आणि पुरवठा प्रमाणीत असल्याने या भागात वीजपुरवठ्यावर ताण येत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2022 10:48 IST
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी; दोन ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना मुसळधारांमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात २५ ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2022 15:36 IST
आजपासून पावसाच्या पुन्हा जोरधारा; मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात प्रमाण अधिक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2022 00:02 IST
पावसाच्या मुसळधार सरी, झाड पडल्याने घराचे नुकसान हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात पावसाच्या मुसळधार सरी पडत असून उर्वरित ५… By लोकसत्ता टीमSeptember 11, 2022 00:02 IST
उरण मध्ये पावसाला सुरुवात शुक्रवारी अनंत चतुर्थीच्या विसर्जनाला सुरुवात झाली असतांना उरण मध्ये दुपारी चार वाजता पावसानेही जोरदार हजेरी लावली. By लोकसत्ता टीमUpdated: September 9, 2022 17:08 IST
जनजीवन विस्कळीत; विजांच्या कडकडाटासह सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, वाहतूक मंदावली बुधवारी सायंकाळी ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा त्याच वेळी जोरधारांचा पाऊस सुरू झाला. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2022 00:02 IST
धरणक्षेत्रांत पाऊस परतला खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पाऊस परतला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2022 22:06 IST
मुसळधार पावसामुळे आठ ठिकाणी झाडपडी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2022 21:11 IST
पालघर जिल्ह्यात सरासरीच्या १०५ टक्के पावसाची नोंद ; डोंगराळ भागात अधिक पाऊस जिल्ह्यात आजवर सरासरी २१०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ऑगस्ट महिन्यात ५४८ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2022 01:44 IST
या महिन्यात पावसाचे रौद्ररुप? ; शेवटच्या टप्प्यात १०९ टक्के जलधारांचा अंदाज सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2022 21:08 IST
मुंबईत पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव ; हिवताप, लेप्टो, स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ मुंबईत हिवताप, स्वाईन फ्लू, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. By लोकसत्ता टीमAugust 30, 2022 17:17 IST
पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ‘या’ कॅन्सरचं लघवीमध्ये दिसतं पहिलं लक्षण; ‘हे’ ६ साधे बदल चुकूनही दुर्लक्षित करू नका
9 सारा तेंडुलकरने होणाऱ्या लाडक्या वहिनीबरोबर साजरा केला वाढदिवस, ‘Twenty Ate’ म्हणत खास फोटो केले शेअर
Viral Video: पाकिस्तानात सुरक्षेचे तीन तेरा! बाबर आझमला भेटण्यासाठी फॅनने नेमकं काय केलं, Video एकदा पाहाच
“देवासारखा आला…” मुंबईतील स्टेशनवर तरूणाने केली महिलेची डिलिव्हरी; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडीओ कॉल केला अन्…VIDEO व्हायरल