scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

thane rain
पुढील पाच दिवस मुंबईत पावसाची विश्रांती

गेल्या आठवड्यापासून मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा जोर कमी होऊ लागला असून मुंबईतील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे.

Monsoon Diet Plan
Monsoon Diet Plan: पावसाळ्यात कसा असावा आहार? जाणून घ्या निरोगी राहण्याच्या टिप्स

या ऋतूत स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा, तसेच हंगामी आजार टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल माहिती जाणून घेऊया.

rain
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने घेतला १३ जणांचा बळी : १५ जखमी, ४० जनावरे वाहून गेली ; १ हजार ३२९ घरांचे नुकसान

जिल्ह्यात १ जून ते १६ जुलै या कालावधीत झालेल्या पावसात १३ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले.

rain
प्रशासनाच्या चुकीमुळेच पावसाळ्यात लोकांचे बेहाल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नाराजी व्यक्त

एक आठवड्याहून अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूर जलमय झाले असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.

Maharashtra Assembly Rainy session 2022 postponed
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले; विधिमंडळाकडून परिपत्रक जारी

येत्या १८ जुलैपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार होती.

Mumbai rain new
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर

मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस बुधवारी दिवसभर बरसत राहिल्याने जिल्ह्यातील वैतरणा व पिंजाळ नदीने इशारा पातळी गाठली.

mumbai rain
मुंबई, ठाण्यावर पाऊससंकट; अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी वाढला. त्यामुळे राज्यातील काही भागांसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले.

संबंधित बातम्या