scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Indian Metrological Department Rain Maharashtra
मोसमी पाऊस अखेर दक्षिण कोकणात दाखल; भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्र प्रवेश जाहीर

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

rain update
विदर्भात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण; राज्यात मान्सूनची स्थिती काय?

मराठवाड्यात ४ जून रोजी तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसामुळे तापमानात घट झाली असून येथे काही भागांत ढगाळ वातावरण…

rain in maharashtra
जम्मूपासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट; पूर्वोत्तर राज्ये, दक्षिणेकडे मोसमी पावसाची हजेरी

निम्म्या भारतामध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती असतानाच मोसमी पाऊस सक्रिय झालेल्या भागात आणि जवळच्या परिसरात सध्या जोरदार पाऊस होत आहे.

rain mansoon
“मान्सून केरळमध्ये दाखल नाही”; IMD च्या घोषणेवर Skymet चे गंभीर आक्षेप

हवामानाचा अंदाज लावणाऱ्या स्कायमेटसह (Skymet) काही स्वतंत्र हवामान संस्थांनी आयएमडीच्या केरळमधील मान्सून आगमनाच्या घोषणेवर आक्षेप घेतला.

uddhav thackeray rain meeting
राज्यभरात पावसाची चाहूल, खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये तैनात

ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम १५ जूनपासून पोहोचेल.

DELHI RAIN
दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडे उन्मळून पडली; तापमानात मोठी घट, हवाई वाहतुकीवरही परिणाम

आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली.

Monsoon
हवामान विभागाकडून आनंदाची बातमी, ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून!

राज्यातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये हवामान विभागाचे होसाळीकर यांनी राज्यातील मान्सूनच्या आगमनासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

disease during rainy season
Video : पावसाळ्यात कशी घ्याल तुमच्या आरोग्याची काळजी?

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाढणाऱ्या आजारांपासून स्वत:चं कसं संरक्षण करता येईल, यावर डॉ. आशिष धडस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या