या पावसाळ्यात नागपूर महापालिका शहरातील पुल व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करणार आहे. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेला निर्देश दिले आहे.
वर्धा उपविभागीय अधिकारी कार्यालयाने पुलावरून होणाऱ्या वाहतुकीचा धोका टाळण्यासाठी दुचाकी वाहतूक व पायदळ रहदारी टाळावी म्हणून आवश्यक कार्यवाही करण्याचे सूचित…