राज कपूर News
Dev Aanand: बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार होते, ज्यांनी झीनत अमान यांच्याबरोबर लग्न करण्याचे स्वप्न पाहिले होते.
डिंपल कपाडिया यांनी ‘बॉबी’ या त्यांच्या पहिल्या सिनेमाच्या आठवणी सांगितल्या आहेत.
Zeenat Aman: “राज कपूर यांच्या पत्नी…”, झीनत अमान यांनी सांगितले रुपाच्या भूमिकेत घ्यावं यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर काय घडले?
Zeenat Aman: “रुपाच्या पात्रासाठी मला कास्ट करण्यात त्यांना रस नव्हता”, किस्सा सांगत झीनत अमान यांनी लिहिले, “त्याचा मला त्रास…”
Karisma Kapoor : “जर बाळाचे…”, करिश्मा कपूरच्या जन्मानंतर राज कपूर यांची होती ‘ही’ अट
अभिनेत्री डिंपल १२ व्या वर्षीची आठवण एका मुलाखतीत सांगितली आहे. तसंच राज कपूर यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
राज कपूर यांना शोमन म्हटलं जातं, भव्य दिव्य सेट हे त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य होतं, आजही त्यांचे चित्रपट अजरामर आहेत.
पृथ्वीराज यांचे सुपुत्र व चित्रपटसृष्टीचे शोमॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांनी आपल्या वडिलांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला
शाहरुखच्या आगामी ‘जवान’ चित्रपटात या गाण्याचे मुख्य शब्द ‘रमैया वस्तावैय्या’ वापरुन एक रिमेक गाणे नुकतेच सादर करण्यात आले
‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून हे दोन्ही किस्से जाणून घेऊयात..
राज कपूर यांनी कोल्हापूरात भालजी पेंढारकर यांच्या एका चित्रपटात काम केलं होतं.