Raj Thackeray : राज ठाकरेंचं पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’, कुंभमेळ्याबाबत डागलं टीकास्त्र; म्हणाले… राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यावर टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 30, 2025 23:05 IST
Nitin Gadkari : बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण? उद्धव ठाकरे? राज ठाकरे की एकनाथ शिंदे? नितीन गडकरींचं उत्तर काय? नितीन गडकरी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी नेमकं कोण? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2025 21:15 IST
MNS Gudi Padwa Melava 2025 : महाराष्ट्रासह मुंबईत मराठी बोलला नाहीत तर कानफटीतच बसणार-राज ठाकरे Raj Thackeray MNS Sabha LIVE Updates राज ठाकरेंच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 30, 2025 22:58 IST
मनसेच्या बॅनरवरील अविनाश जाधव यांचा फोटो विद्रूप करण्याचा प्रयत्न, अंतर्गत वाद चव्हाट्यावर गुढीपाडव्याच्या सणानिमित्त बोईसर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमMarch 30, 2025 16:49 IST
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणात औरंगजेबाची कबर, वाघ्या कुत्र्याची समाधी यासह काय विषय असू शकतात? मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार? भाषणाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2025 10:50 IST
परळीतील राज ठाकरे यांच्या विरोधातील दोषारोपपत्र रद्द राज ठाकरे यांच्या अटकेनंतर २००८ साली उसळलेल्या दंगलीमध्ये परळी-गंगाखेड या मार्गावर एस. टी. बस थांबवून दगडफेक झाल्याची घटना घडली होती. By लोकसत्ता टीमMarch 29, 2025 20:10 IST
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना आणि एकनाथ शिंदेंना टोला, “बाळासाहेबांच्या फोटोशिवाय…” उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. नेमकं काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे? By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 27, 2025 14:38 IST
“अख्खी विधानसभा खोक्यांनी भरली आहे”, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवार म्हणाले, “तुम्ही कधी…” फ्रीमियम स्टोरी Ajit Pawar vs Raj Thackeray : “एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा भरलेली आहे”, असं म्हणत राज ठाकरे यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 25, 2025 10:50 IST
…ते विधानसभेत नव्हे, तर विधाने करणाऱ्या कार्यक्रमात ! सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका ‘मतदार ज्यांना निवडून देत नाहीत किंवा जे निवडून येत नाहीत. अशा व्यक्ती विधानसभेत जाण्याऐवजी विधाने करणाऱ्या कार्यक्रमात दिसतात,’ अशी टीका… By लोकसत्ता टीमMarch 24, 2025 07:52 IST
…ते विधानसभेत नव्हे, तर विधाने करणाऱ्या कार्यक्रमात ! सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका श्रीमंत मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक फाऊंडेशन निर्मित ‘पुण्यश्लोक’… By लोकसत्ता टीमMarch 24, 2025 06:40 IST
Raj Thackeray : “एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा…”, राज ठाकरेंचं विधान चर्चेत फ्रीमियम स्टोरी Raj Thackeray : राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एक सूचक विधान केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 23, 2025 17:42 IST
Raj Thackeray : राज ठाकरेंनी भाकरी फिरवली, पक्षसंघटनेत केले फेरबदल; संदीप देशपांडे, अमित ठाकरेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी मनसे पक्षसंघटनेला बळकटी देण्याच्या पार्श्वभूमीवर आता पक्षसंघटनेत काही महत्वाचे बदल देखील केले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 23, 2025 15:03 IST
Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा
IND vs ENG: शुबमन गिलचं रौद्ररूप! डकेट-क्रॉलीवर अखेरच्या षटकात संतापला कर्णधार; बुमराह चेंडू टाकत होता अन्… काय घडलं? पाहा VIDEO
मलिक यांच्याकडून न्यायालयीन हमीचा अवमान नाही; समीर वानखेडे यांच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली