scorecardresearch

narendra modi ashok gehlot
“पंतप्रधान भाषणाची सुरूवात माझे मित्र म्हणून करतात, अन् नंतर…”, अशोक गेहलोत यांचं मोदींवर टीकास्र

पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच अशोक गेहलोत यांचं कौतुक केलं होतं.

Ashok-Gehlot-vs-Sachin-Pilot
गेहलोत-पायलट यांच्यात बेबनाव कधीपासून? वाचा राजस्थान काँग्रेसमधील कलहाचं कारण काय? प्रीमियम स्टोरी

अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. सचिन पायलट हे काहीही कामाचे नाहीत. ते निकम्मे आहेत,…

SACHIN-PILOT-AND-ASHOK-GEHLOT
राजस्थान काँग्रेसमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर गेहलोत सरकारविरोधात सचिन पायलट यांचे उपोषण; विरोधकांचा हल्लाबोल!

वसुंधरा राजे सरकारमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी पायलट यांनी केली आहे.

ashok gehlot sachin pilot
पायलट यांच्या उपोषणाला ठरवलं पक्षविरोधी कृती, मुख्यमंत्री विरुद्ध माजी उपमुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा संघर्ष; नेमकं घडतंय काय?

“काही अडचण होती, तर बोलायचे होते, पण….,” अशी भूमिका राजस्थान काँग्रेसचे प्रभारी रंधावा यांनी मांडली आहे.

Indian bustard born Jaisalmer
‘माळढोक’ने पार केला मैलाचा दगड; जैसलमेरच्या कृत्रिम प्रजनन केंद्रात दोन पिल्लांचा जन्म

माळढोकने त्याच्या राज्यात म्हणजेच राजस्थानमधील जैसलमेरच्या कृत्रिम प्रजनन केंद्रात पहिल्यांदाच पिलांना जन्म दिला आहे. भारतात हे पक्षी १५० च्या संख्येत…

bjp state president
विश्लेषण: भाजपला अखेर गवसला ब्राह्मण प्रदेशाध्यक्ष! प्रदेशाध्यक्ष निवडीमागे जातीय समीकरणे कोणती?

आगामी लोकसभा निवडणुकीत या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या संघटन कौशल्याचा कस लागेल.

RAJASTHAN RIGHT TO HEALTH BILL
विश्लेषण : राजस्थानमधील ‘आरोग्य अधिकार विधेयका’ला डॉक्टरांचा विरोध, नेमके कारण काय?

राजस्थान सरकारने विधानसभेत आरोग्य अधिकार विधेयक मंजूर केले. मात्र या विधेयकामुळे रुग्णांना फारसा फायदा होणार नाही, असा दावा आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी…

What is Rajasthan Right to Health Bill? Why is it controversial?
विश्लेषण : राजस्थानचे आरोग्य अधिकार विधेयक काय आहे? ते वादात का सापडले?

राजस्थानने २१ मार्चला विधानसभेत आरोग्याचा अधिकार विधेयक (आरटीएच) मंजूर केले मात्र यावरून वाद होताना दिसतो आहे.

rajasthan state president chandra prakash joshi
Rajasthan Politics: ब्राह्मण चेहऱ्यावर भाजपाचा विश्वास; पुनिया यांच्या जागी चंद्र प्रकाश जोशींची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

भाजपाने राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी सतीश पुनिया यांना बाजूला सारत खासदार चंद्र प्रकाश जोशी यांची वर्णी लावली आहे.

ashok gehlot
राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, शासकीय रुग्णालयांत आता मोफत उपचार, महत्त्वाचे विधेयक मंजूर!

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राजस्थान सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या