scorecardresearch

राज्यसभा निवडणूक: क्रॉस व्होटींगमुळे भाजपा आमदार शोभाराणी कुशवाह यांची पक्षातून हकालपट्टी

अलीकडेच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल आमदार शोभाराणी कुशवाह यांची भारतीय जनता पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Rajyasabha Election MLA
देशात रिसॉर्ट राजकारणाचे वारे, जनता तप्त आणि आमदार स्विमिंग पूलमध्ये ‘मस्त’!

रिसॉर्टमधील बाहेर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक नेते धमाल करताना दिसत आहेत.

Rajastan Raja Sabha
सुभाष चंद्रा यांना भाजपाचे उमेदवार म्हणायला संकोच वाटतो का?, रिसॉर्ट राजकारणाच्या आरोपावर काँग्रेसचे प्रत्युत्तर

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृवाखाली काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचा व्हीप जारी केला आहे.

Subash Chandra
राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली, सुभाष चंद्रा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राजकीय संभ्रमावस्था

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत.

वरात घेऊन यायला नवरदेवाला झाला उशीर, चिडलेल्या नवरीनं वेगळ्याच तरुणासोबत बांधली लग्नगाठ

नवरदेवाला लग्न मंडपात वरात घेऊन येण्यास उशीर झाल्याच्या कारणातून नवरीनं वेगळ्याच एका तरुणाशी लग्न केलं आहे.

delhi crime minor rape
राजस्थान: २३ वर्षीय तरुणीवर मंत्र्याच्या मुलाचा बलात्कार, आरोपीनं अटक करायला गेलेल्या पोलिसांच्या हातावर दिल्या तुरी

२३ वर्षीय तरुणीनं राजस्थानचे मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

राजस्थानमधील भिलवाड्यात हिंदू तरुणाच्या मृत्यूनंतर तणाव; विश्व हिंदू परिषद, भाजपाकडून बंदची हाक

जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

Rajasthan_Clash
राजस्थान: ईदच्या दिवशी जोधपूरमध्ये दोन गटात वाद, भाजपा आमदाराच्या घरासमोर दुचाकी जाळली

राजस्थानच्या जोधपूरमध्ये दोन गटात वाद झाल्यानंतर दगडफेक झाली. मात्र पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आणता आली.

राजस्थानमध्ये लाऊडस्पीवरुन दोन गटांमध्ये दगडफेक; इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद

दोन्ही बाजूंच्या दगडफेकीत पोलिस उपायुक्त, एसएचओ यांच्यासह अनेक जण जखमी झाले.

सूर्य आग ओकणार; तापमानाचा पारा ५० अंशावर जाणार, हवामान खात्याचा तीव्र इशारा

भारतात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता…

sachin pilot to sonia gandhi rajasthan news
पंजाबपाठोपाठ आता राजस्थानमध्येही राजकीय भूकंप? काँग्रेससमोर पुन्हा पेच! सचिन पायलट यांची आक्रमक भूमिका!

सचिन पायलट म्हणतात, “मला राजस्थानच्या मुख्यमंत्रीपद हवंय. जर काँग्रेसनं योग्य निर्णय घेण्यासाठी उशीर केला, तर…”

“काँग्रेस मरून जाईल पण…”; राजस्थानच्या मंत्र्यांचं वक्तव्य चर्चेत

जोपर्यंत निवडणुका झाल्या, तोपर्यंत लोकांना मूर्ख बनवून निवडणुका जिंकल्या, भाजपावर अशी टीकाही त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या