scorecardresearch

राजकुमार राव

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता राजकुमार राव २०१० मध्ये ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटातून पदार्पण केलं. सुरुवातीला थोडे वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणाऱ्या राजकुमारला आता मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट मिळतात. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याबरोबर राजकुमारची जोडी चांगलीच जमली. त्यांच्याबरोबर त्याने उत्कृष्ट चित्रपट दिले. राजकुमारचे ‘न्यूटन’ आणि ‘बरेली की बर्फी’ हे चित्रपट चांगलेच गाजले. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई दो’ या चित्रपटातील त्याच्या कामाची खूप प्रशंसा झाली.
Looks of Bollywood Actors
अक्षय खन्नाचा ‘शुक्राचार्य’ लूक चर्चेत, आता चर्चा अमिताभ बच्चन ते राजकुमार राव यांनी साकारलेल्या हटके भूमिकांची

अभिनेता अक्षय खन्नाचा लूक चर्चेत आला आहे. पण अशाच प्रकारे लूकमुळे चर्चेत आलेले हे अभिनेतेही आहेत ज्यामध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन…

rajkummar rao post for aarpar
बॉलीवूड अभिनेत्याची ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेच्या ‘आरपार’साठी पोस्ट, म्हणाला…

Marathi Film Aarpar: आरपार चित्रपटाला बॉलीवूडमधून पाठिंबा, अभिनेत्याने खास पोस्ट करून लिहिलेला मेसेज चर्चेत

Patralekha
“बीजांड गोठवण्यापेक्षा…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने तरुण मुलींना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणाली, “मी नेहमीच…”

Patralekhaa Advises Young Girls Over Egg Freezing : “मुलाला जन्म देणे…”, प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने तरुण मुलींना दिला मोलाचा सल्ला; म्हणाली,…

Rajkummar Rao
शिक्षकांनी भरलेली शाळेची फी, एकेकाळी खिशात फक्त १८ रुपये असलेला अभिनेता आता ‘इतक्या’ कोटींचा मालक

Rajkummar Rao Birthday : एकेकाळी पार्ले-जी खाऊन काढले दिवस, आज आहे कोट्यवधींचा मालक

Maalik box office collection day 2
‘मालिक’ने दोन दिवसांत केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; जाणून घ्या एकूण कलेक्शन

Maalik box office collection day 2 : प्रेक्षकांना राजकुमार रावची प्रत्येक प्रकारची भूमिका आवडली.

rajkummar rao bhool Chook Maaf cleared for May 23 release OTT release to follow
राजकुमार रावचा ‘भूल चूक माफ’ २३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार, त्यानंतर कधीही ओटीटीवर प्रसिद्ध करण्याची निर्मात्यांना मुभा

राज कुमार राव अभिनित ‘भूल चूक माफ’ हा चित्रपटाचा सिनेमागृहात प्रसिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा चित्रपट येत्या २३…

Rajkummar Rao Sourav Ganguly biopic
Sourav Ganguly biopic: सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय; बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता वठवणार भूमिका

Sourav Ganguly biopic: माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीनंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू, माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या आयुष्यावर बायोपिक येत आहे. यासाठी…

Bollywood actors on Netflix,
सैफ अली खान, आर. माधवन, राजकुमार राव यांचे चित्रपट नेटफ्लिक्सवर

‘नेटफ्लिक्स’तर्फे सर्व कलाकृतींचे टीझर ‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

highest earning indian actors 2024
12 Photos
२०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा दाक्षिणात्य अभिनेत्यांची चालती! चित्रपटांनी केली सर्वाधिक कमाई; टॉप १० मध्ये कोणत्या नावांचा समावेश?

highest earning indian actors 2024 : या वर्षीही दाक्षिणात्य कलाकारांनी कमाईच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांना मागे टाकले. २०२४ या वर्षच्या यादीत…

Rajkumar Rao
“मी ६ कोटींची कार विकत…”, राजकुमार राव श्रीमंत असण्याबाबत म्हणाला, “…तितके पैसे माझ्याकडे नाहीत”

Rajkumar Rao : राजकुमार राव त्याच्या श्रीमंत असण्यावर काय म्हणाला? घ्या जाणून…

संबंधित बातम्या