scorecardresearch

Page 16 of रामदास कदम News

Shiv Sena Ramdas Kadam
“मी कधीकधी भडकतो-चिडतो, पण दरेकरांनी…”, विधीमंडळातील भाषणात रामदास कदम भावूक

शिवसेनेचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी विधीमंडळ अधिवेशनात आपल्या निवृत्तीनिमित्त बोलताना आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं.

“…असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही”, बाळासाहेबांचं नाव घेत बोलताना रामदास कदम गहिवरले

शिवसेना नेते आणि आमदार रामदास कदम विधीमंडळात निवृत्तीचं भाषण करताना भावूक झालेले पाहायला मिळाले.

“Only संजय राऊत प्रेससाठी आणि Only अनिल परब कारभारासाठी…” ; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला!

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्रकारपरिषदेवर दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

सिद्धिविनायक मंदिर परिसरात रामदास कदम यांनी स्वत: केली कारवाई

राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असली तरी अजूनही राज्याच्या काही भागात लपून-छपून प्लास्टिक पिशव्यांमधून वस्तूंची सर्रास विक्री सुरु आहे.

environment minister, Ramdas Kadam
कोल्हापूर महापालिका आयुक्त, इचलकरंजी मुख्याधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: रामदास कदम

पर्यावरणप्रेमींनी पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.