scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 2 of राणी मुखर्जी News

sara tendulkar has a fan moment with rani mukerji
ना आलिया, ना दीपिका…; सारा तेंडुलकरला आवडते ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री, सचिनच्या लेकीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

सचिनच्या लेकीची आवडती बॉलीवूड अभिनेत्री आहे तरी कोण? शेअर केला अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील खास फोटो

rani mukerji daughter adira
Video : पहिल्यांदाच दिसली राणी मुखर्जीच्या लेकीची झलक, आदिराने अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये आईसह घेतली रजनीकांत यांची भेट

Video : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये दिसली राणी मुखर्जीच्या लेकीची झलक, आदिराने आईसह घेतली रजनीकांत यांची भेट

karan-johar
“त्यांच्या लग्नात फक्त १८ लोक…” आदित्य चोप्रा व राणी मुखर्जीच्या सीक्रेट लग्नाबद्दल करण जोहरचा खुलासा

या नव्या एपिसोडमध्ये राणी मुखर्जी व काजोल या दोघींनी हजेरी लावली. ‘कुछ कुछ होता है’नंतर प्रथमच या दोघींना एकत्र पाहून…

rani mukerji reveals yash chopra locked her parents
राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना यश चोप्रांनी खोलीत केलेलं बंद, अभिनेत्रीसमोर ठेवली होती फक्त एकच अट

राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना यश चोप्रांनी का केलं होतं खोलीत बंद? अभिनेत्रीने सांगितलं कारण…

rani-mukerji-kabhi-alvida-na-kehna
“यामुळे बरेच घटस्फोट झाले…” ‘कभी अलविदा ना केहना’बद्दल राणी मुखर्जीचं मोठं विधान; म्हणाली, “स्त्रियांच्या इच्छा…”

शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, किरण खेर, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, अशी तगडी स्टारकास्ट असूनसुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला

rani-mukerji-kuchkuchhotahai
“मी वयाच्या १७ व्या वर्षी आईची भूमिका केली” राणी मुखर्जीच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी उडवली अभिनेत्रीची खिल्ली

एका मुलाखतीदरम्यान राणी मुखर्जीने सांगितलं की त्यावेळी ती फक्त १७ वर्षांची होती. इतक्या लहान वयात आईची भूमिका साकारणे तिच्यासाठी खूप…

rani mukerji aditya chopra after pamela chopra death
आई पामेला चोप्रांच्या निधनाने आदित्यला बसलाय धक्का; राणी मुखर्जी अशी घेतेय काळजी, जवळच्या मित्राने सांगितली अवस्था

आईच्या खूप जवळ होता आदित्य चोप्रा, आईच्या निधनाने कोलमडलेल्या पतीची राणी घेतेय काळजी

rani mukherjee
‘मर्दानी ३’बद्दल राणी मुखर्जीचा मोठा खुलासा; म्हणाली, “मला पुन्हा एकदा शिवानी रॉय…”

‘मर्दानी’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांना तुफान प्रतिसाद मिळाला. डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेतील राणीचं सर्वांकडूनच कौतुक झालं.