वडदहसोळ येथील ग्रामस्थ गिरीष म्हादये यांच्या घराच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस बिबट्या रात्रीच्यावेळी आल्याचे त्यांच्या घर परिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही…
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर धास्तावलेल्या रत्नागिरी नगर परिषदेकडून खबरदारी म्हणून रत्नागिरी शहरातील सर्वच पुतळ्याची रेडिओग्राफी करण्यात आली.
अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करण्यात आले.