रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेच्या कर्ला शाखेत ५० लाख सोन्याचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल शाखाधिकारी, कॅशियर आणि शिपायाविरुद्ध सोन्याच्या अपहाराचा गुन्हा दाखल. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 18:49 IST
राजापुरातील कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा मिळण्यासाठी हालचालीना वेग; अधिसूचना जारी राजापूर तालुक्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये कातळशिल्प सापडली आहेत. कोकणातील मानवी उत्क्रांतीचा उलगडा करणारा हजारो वर्षापूर्वीचा ठेवा आकर्षणाचा विषय… By लोकसत्ता टीमAugust 22, 2025 09:27 IST
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश… राष्ट्रवादीचे कोकणातील बडे नेते प्रशांत यादव भाजपमध्ये. By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 19:58 IST
पिंपळी येथील भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू; सुसाट थार गाडीने रिक्षाला उडवले, मृतकांमध्ये चार वर्षीय चिमुकल्याचाही समावेश… थार गाडीचा वेग ठरला जीवघेणा By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 19:47 IST
चिपळूण तिवरे धनगरवाडीतील ग्रामस्थ जगताहेत शापीत जीवन… स्वातंत्र्यानंतरही चिपळूण तालुक्यातील तिवरे धनगरवाडी रस्त्याच्या प्रतीक्षेत By मुझफ्फर खानAugust 19, 2025 17:32 IST
अणूस्कुरा घाटात दरड कोसळली; दोन तासानंतर वाहतुक पुर्ववत सुरु… अणूस्कुरा घाटातील दरड हटवून वाहतूक पूर्ववत By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 17:20 IST
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; जनजीवन विस्कळीत… कोकण रेल्वेची गती मंदावली… रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 17:12 IST
कोकण किनारपट्टीवर अवैध एलईडी व पर्ससीन मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमारांचा संताप ; आंदोलनाचा इशारा… रत्नागिरी रायगडातील पारंपरिक मच्छीमार एलईडी व पर्ससीन मासेमारीविरोधात आक्रमक… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 19:56 IST
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकुळ; संगमेश्वर माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले ; जगबुडी व कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली… पूरस्थितीमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 19:33 IST
रो-रो कार सेवेला अत्यल्प प्रतिसाद; आतापर्यंत फक्त दोनच बुकिंग… कोलाड–वेर्णा मार्गावर कणकवलीतील नांदगाव नवा थांबा; आरक्षणाची मुदत १८ ऑगस्टपर्यंत वाढवली By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 19:29 IST
हर्णे बंदरामधून मासेमारी हंगामाला जलद सुरुवात; पहिल्याच दिवशी ५० हून अधिक नौकांचे सागराकडे झेपावल्या यंदाच्या हंगामाकडून चांगल्या उत्पादनाची आशा मच्छिमारांनी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 19:31 IST
‘एआय’सह रोबोटिक धडे देणारी केळशी जि.प. शाळा राज्यातील पहिली शाळा… जि. प. केळशी शाळेच्या विद्यार्थ्यांचे रोबोटिक्स ए आय च्या अद्भुत दुनियेत पहिले पाऊल By लोकसत्ता टीमJuly 28, 2025 20:49 IST
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?