राज्य जलधी क्षेत्रात पर्ससीन व मिनी पर्ससीनद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आले असून, त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली.
मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील ओणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.