scorecardresearch

रत्नागिरी News

रत्‍नागिरी (Ratnagiri) अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
ratnagiri lanja police station hindu sanghatana protest | shiposhi love jihad case allegation ratnagiri | police inspector nilkanth bagale lanja submission | maharashtra law and order situation ratnagiri agitation
लांजा शिपोशीतील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावरून लांजा पोलीस ठाण्यात हिंदू संघटनांचा मोर्चा

मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात…

bal mane withdraws nomination konkan mlc election | aniket tatkare unopposed win ncp mahayuti | nitesh rane bjp leader ratnagiri collector office | shiv sena ubt mahavikas aghadi political updates
कोकणात महाविकास आघाडीला धक्का; मानेंच्या माघारीने तटकरे यांचा मार्ग सुकर! ‘घोडेबाजारा’च्या आरोपांदरम्यान मानेंची माघार

भाजप नेते नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण…

ratnagiri cooperative societies registration cancelled | maharashtra sahakar vibhag audit action ratnagiri | housing society financial audit pending cases | vinod kadam loksatta ratnagiri news update
रत्नागिरीत सहकार क्षेत्रात मोठी झाडाझडती; ७६ संस्थांची नोंदणी रद्द, १७७ संस्था अवसायनाच्या प्रक्रियेत

सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणि शिस्त प्रस्थापित करण्यासाठी जिल्हाभर शासकीय व सनदी लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सध्या मोठी तपासणी मोहीम राबवली जात आहे.

leopard attack inside house lanja ratnagiri | beni budruk kusummale wadi wild animal conflict | ratnagiri forest department leopard cage tracking | marathi news leopard terror konkan region
लांजा येथे घरात घुसून बिबट्याचा हल्ला; मदतीला धावलेल्या युवकालाही केले जखमी

लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथे बुधवारी रात्री एका घरात घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ५२ वर्षीय व्यक्तीसह मदतीला धावलेला युवक गंभीर…

pune tourist mercedes car stuck dapoli saldure | dapoli beach car stunt rescue video ratnagiri | anjarle harne murud beach tourist negligence | vinod kadam loksatta ratnagiri news update
दापोलीतील सालदुरे खाडीजवळ स्टंटबाजी पडली महागात; भरतीपूर्वीच ग्रामस्थांनी अडकलेली मर्सिडिज कार काढली बाहेर

दापोलीतील सालदुरे खाडीजवळ समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी करताना पुण्यातील पर्यटकांची महागडी मर्सिडिज कार चिखलात रुतली, मात्र स्थानिक ग्रामस्थांनी भरतीपूर्वी पर्यटकांसह कार सुरक्षित…

ratnagiri acb trap kamthe hospital chiplun | doctor kanchan madar bribery case arrest | maharashtra medical officer corruption case | anti corruption bureau ratnagiri toll free number 1064
गर्भपाताच्या किटसाठी साडे चार हजार रुपयांची लाच; कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिपळूण जवळील कामथे रुग्णालयात सापळा रचून लाचखोर डॉक्टर कांचन मदार यांना त्यांच्या खासगी चारचाकी वाहनात लाच…

Juilee Dalvi withdraws nomination Konkan MLC election | Mahendra Dalvi daughter independent form withdrawal | Mahayuti relief Konkan Vidhan Parishad election | Maharashtra local authorities constituency political updates
कोकणातील राजकीय पेच सुटला; जुईली दळवींनी घेतली अपक्ष उमेदवारी मागे

वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर झालेल्या या घडामोडीमुळे महायुतीसमोरील संभाव्य मतविभाजनाचा मोठा धोका टळला असून अधिकृत उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

ratnagiri areware beach drowning accident | kolhapur student atul sutar death | ratnagiri police rescue operation | maharashtra beach security high alert
आरेवारे समुद्रकिनारी दुर्दैवी दुर्घटना; कोल्हापूरहून सहलीस आलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, मित्राला वाचविण्यात यश

समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने कोल्हापूरचा १७ वर्षीय विद्यार्थी अतुल रघुनाथ सुतार याचा बुडून मृत्यू झाला, तर त्याच्या मयूर…

Ashish Shelar Gopalgad fort instruction | Ratnagiri district collector Gopalgad report | Gopalgad fort encroachment case | Maharashtra historical fort conservation policy
गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा; ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्कासंदर्भातील वाद, न्यायालयीन प्रक्रिया, पुरातत्त्वीय महत्त्व आणि संभाव्य संपादन याबाबत…

Konkan local authorities constituency MLC election | Aniket Tatkare NCP Mahayuti nomination | Bal Mane Shiv Sena UBT Mahavikas Aghadi | Juili Mahendra Dalvi independent candidate Vinod Kadam Ratnagiri
Konkan Vidhan Parishad Election 2026 : कोकण विधान परिषदेसाठी महायुती-मविआ आमनेसामने; मविआ कडून बाळ माने तर महायुतीकडून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे महायुतीमधील अंतर्गत संघर्षाची चर्चा आता चव्हाट्यावर…

Ratnagiri Parkar Hospital fire accident | Dialysis room short circuit fire Parkar Hospital | Patients evacuated safely Ratnagiri hospital fire | Dr Alimiya Parkar statement Ratnagiri fire brigade
रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलमध्ये भीषण आग; ५७ रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर, मोठी दुर्घटना टळली

रत्नागिरीच्या परकार हॉस्पिटलमध्ये सोमवारी वातानुकूलन यंत्रणेत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीतून ५७ रुग्णांचे तातडीने आणि सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे.

Ratnagiri Nive Budruk road accident | WagonR car dumper crash Sangameshwar Devrukh road | Naman artist killed in Ratnagiri accident | Maharashtra highway accident crime news
निवे बुद्रुक येथे डंपरला वॅगनआरची पाठीमागून धडक; नमन कलाकाराचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

सायले येथील नमन कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या कलाकारांच्या कारला निवे बुद्रुक येथे भीषण अपघात झाला असून चार जण गंभीर जखमी झाले…

ताज्या बातम्या