scorecardresearch

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा सध्या भारतातील सर्वोच्च फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी चैन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे वडील चैन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळत असत. अश्विनने बीटेकची पदवी मिळवली आहे. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला क्रिकेट अकादमीमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत अश्विनने २०१०-११ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलूंपैकी एक आहे असे म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.


२०१६ मध्ये आयसीसी बोर्डाने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा पुरस्कार बहाल केला. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्याला अ‍ॅश या टोपणनावाने देखील संबोधले जाते.


Read More
Ashwin criticizes selection committee for exclusion shreyas iyer
श्रेयसबाबतचा निर्णय अनाकलनीय!, आशिया चषकासाठी डावलण्यात आल्याबद्दल अश्विनची टीका; जैस्वालबाबतही निराश

गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग असलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वालला आता आशिया चषकासाठी केवळ राखीव खेळाडू म्हणून स्थान देणे…

yashasvi jaiswal shreyas iyer
Team India: “श्रेयस अन् यशस्वीसाठी खूप वाईट वाटतंय..”, भारताचा माजी खेळाडू BCCI च्या ‘या’ निर्णयावर संतापला

R Ashwin: भारताचा माजी गोलंदाज आर अश्विनने श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. काय…

Jasprit bumrah
6 Photos
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज! बुमराह नव्हे, तर ‘हा’ गोलंदाज अव्वल स्थानी

Most Wickets In Asia Cup 2025: कोण आहेत आशिया चषकात सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज? जाणून घ्या.

yashasvi jaiswal shubman gill
Asia Cup 2025: गिल की जैस्वाल? आशिया चषकासाठी सलामीवीर म्हणून कोणाला संधी मिळणार?

R Ashwin On Team India Squad: भारताचा माजी खेळाडू आर अश्विनने भारतीय संघात सलामीवीर फलंदाज म्हणून कोणाला संधी मिळणार? याबाबत…

What Are The Rules Of IPL Trading Window and When Can CSK Sign Sanju Samson form RR
IPL Trading Rule: राजस्थानचा संघ संजू सॅमसनला करणार ट्रेड? पण काय आहे आयपीएलचा नियम; वाचा एकाच क्लिकवर

IPL Trade Window: राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन आयपीएल २०२६ पूर्वी ट्रेडच्या माध्यामातून चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल होणार…

chennai super kings
R Ashwin: संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडून चेन्नईत येणार? त्याआधीच CSK चा स्टार खेळाडू म्हणतोय, “मला रिलीज करा”

R Ashwin: चेन्नई सुपर किंग्ज संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आर अश्विनने चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीकडे रिलीज करण्यात यावं अशी विनंती…

jofra archer
Ind vs Eng: चौथ्या दिवसअखेर बॅटिंग नाकारणारा ऋषभ पंत आर्चरच्या भन्नाट बॉलवर बोल्ड – video

Rishabh Pant Wicket: जोफ्रा आर्चरने टाकलेल्या भन्नाट चेंडूवर ऋषभ पंतला त्रिफळाचित होऊन माघारी परतावं लागलं आहे. दरम्यान ऋषभ पंतबद्दल आर…

r ashwin
TNPL: आर अश्विनचा डबल धमाका! ११ चौकार, ३ षटकारांसह तुफान फटकेबाजी; गोलंदाजीत ४ विकेट्सही घेतल्या

R Ashwin Batting In TNPL: भारताचा माजी खेळाडू आर अश्विनने तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार कामगिरी केली…

jasprit bumrah
7 Photos
IND vs ENG: परदेशात सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज

Jasprit Bumrah Record: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमधील मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

R Ashwin Emotional After Last Ball win of Dindigul Dragons Varun Chakravarthy Seals Match with Fours Six TNPL
अश्विनच्या डोळ्यात तरळले अश्रू, संघाचा विजय पाहून झाला भावुक; वरूण चक्रवर्तीची अखेरच्या चेंडूवर कमाल; VIDEO व्हायरल

R Ashwin Emotional Video: तमिळनाडू प्रीमियर लीगमधील सामन्यात संघाचा कर्णधार अश्विन संघाचा अखेरच्या षटकातील विजय पाहून भावुक झाला.

R Ashwin Accused of Ball-Tampering by Madurai Panthers TNPL asks Franchise to Show Proof
TNPL 2025: आर अश्विनवर बॉल टेम्परिंगचे धक्कादायक आरोप, TNPLच्या आयोजकांकडे ‘या’ संघाने केली लेखी तक्रार

TNPL 2025: तमिळनाडू प्रीमियर लीगमधील संघ मदुराई पँथर्स संघाने आर अश्विन आणि संघावर बॉल टेम्परिंगचे आरोप केले आहेत.

R Ashwin Argue with Female Umpire Over LBW Call Later Bat Hit on His Pads in Anger in TNPL Video
TNPL: अश्विनने मैदानावरच महिला पंचांशी घातला वाद, रागात स्वत:च्या पायावरच मारली बॅट; नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

R Ashwin Video: आर अश्विन तामिळनाडू प्रीमियर लीगमधील सामन्यात मैदानावरच संतापलेला दिसला.

संबंधित बातम्या