scorecardresearch

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु Photos

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील लोकप्रिय संघ आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी युनायटेड स्पिरिट्स या कंपनीकडे आहे. याच कंपनीच्या रॉयल चॅलेंज या ब्रँडच्या नावावरुन या संघाचे नाव ठेवण्यात आले. २००८ पासून आयपीएलमधील प्रमुख संघ असूनही या संघाला एकदाही विजेतेपद भूषवता आलेले नाही. आयपीएलच्या इतिहासामध्ये संघाकडून सर्वाधिक धावा (२६५) करण्याचा विक्रम या संघाने केला आहे, तसेच सर्वात कमी (४९) करण्याचा लाजिरवाणा विक्रमदेखील आरसीबीच्या नावावर आहे. २००८ मध्ये राहुल द्रविडकडे आरसीबीचे कर्णधारपद होते. त्यानंतर केविन पिटरसन, अनिल कुंबळे यांनी या संघाचे नेतृत्त्व केले. पुढे २०११ मध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधार बनला.


२०२१ मध्ये त्याने हे पद सोडले. विराटनंतर फाफ डू प्लेसिसकडे नेतृत्त्व २०२२ मध्ये सुपूर्त करण्यात आले. आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्येही त्याच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. या संघाकडे आयपीएलमधील सर्वात मोठा चाहता वर्ग आहे.


Read More
virat anushka photos in ipl final wining moment
9 Photos
Photos : आरसीबीच्या विजयानंतर विरुष्काचे मैदानावरील भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद; फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव…

IPL final 2025: जेव्हा विराट कोहली क्रिकेट खेळतो तेव्हा अनुष्काच्या चेहऱ्यावर तिच्या भावना दिसत असतात. काल जेव्हा १८ वर्षांनी आरसीबीने…

IPL 2025 Award Winners List
12 Photos
IPL 2025: साई सुदर्शन ते प्रसिद्ध कृष्णा; आयपीएलच्या १८ व्या हंगामात ‘या’ खेळाडूंचा डंका, पटकावले मानाचे पुरस्कार…

IPL 2025 Award Winners List : मॅचनंतर यंदाच्या सिझनचे पुरस्कार जाहिर करण्यात आले. चला कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ते पाहूयात

ipl final 2025 royal challengers bangluru winning moments
13 Photos
IPL 2025 Final: १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने उंचावली आयपीएल ट्रॉफी; पाहा विजयाचे खास क्षण

IPL 2025 RCB vs PBKS Final : विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा यावर्षीच्या आयपीएल चषकाचा विजेता ठरला आहे.

IPL 2025 Final RCB vs PBKS royal challengers bangluru won the final after 18 years
9 Photos
IPL 2025 Final: १८ क्रमांकाची जर्सी अन् १८ वर्षांची ‘विराट’ प्रतिक्षा; कोहलीच्या आरसीबीचं स्वप्न झालं साकार, जिंकला आयपीएल चषक

RCB vs PBKS IPL 2025 Final: रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आयपीएल चषकाचा यंदाचा विजेता ठरला आहे.

How many times has RCB reached the IPL finals
10 Photos
IPL 2025 : आरसीबीने कितीवेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे?

यंदाचे आयपीएल आता त्याच्या शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आज आपण विराट कोहली खेळत असलेल्या आरसीबी संघाच्या आतापर्यंत अंतिम फेरी…

Who is Will Jacks girlfriend ana brumwell
9 Photos
IPL 2024: RCBसाठी शतकी खेळी करणाऱ्या विल जॅक्सची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?

Who is Will Jacks Girlfriend: आयपीएल २०२४ मधील ४५व्या सामन्यात आरसीबीचा फलंदाज विल जॅक्सने शतकी खेळीसह सर्वांच लक्ष वेधून घेतले…

Jasprit Bumrah's latest record
9 Photos
PHOTOS : जसप्रीत बुमराहने आरसीबीविरुद्ध ५ विकेट्स घेत रचला इतिहास, तब्बल इतक्या विक्रमांची केली नोंद

MI vs RCB : आयपीएल २०२४च्या २५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आरसीबीचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयात जसप्रीत बुमराहने…

Purple Cap to Shreyanka Patil for taking most wickets in WPL 2024
9 Photos
PHOTOS : कोण आहे श्रेयंका पाटील? अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे मोडले कंबरडे, ४ विकेट्स घेत दिला मोठा झटका

Who is Shreyanka Patil : रविवारी रात्री डब्ल्यूपीएल २०२४ मधील अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी संघात पार पडला. या…

List of records of Virat Kohli in 2023
11 Photos
Year Ender 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून आयपीएलपर्यंत; कोहलीने २०२३ मध्ये रचले अनेक ‘विराट’ रेकॉर्ड, जाणून घ्या

Virat Kohli Records in 2023 : विराट कोहलीने २०२३ साली असे काही तरी केले, ज्याच्या अपेक्षा २०१९ नंतर धुसर झाल्या…

ipl 2023 PBKS vs RCB photos
11 Photos
IE-आयपीएल 2023: विराट-सिराजची जबरदस्त कामगिरी! बंगळुरूचा पंजाबवर २४ धावांनी शानदार विजय

IPL 2023: आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पंजाबच्या चार फलंदाजांना बाद करून आरसीबीला विजयाच्या दिशेनं नेलं. त्यामुळे पंजाबचा अख्खा संघ…

ताज्या बातम्या