-
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.
-
एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूही ठरला.
-
आयसीसी मर्यादीत षटकांच्या स्पर्धेत एकूण ३००० धावा करणारा पहिला क्रिकेटर बनला.
-
विश्वचषकात सर्वाधिक ५० हून धावा करणारा फलंदाज ठरला.
-
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे.
-
इंडियन प्रीमियर लीगमध्ये ७००० धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे.
-
५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटर ठरला.
-
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५ हजार आणि 26 हजार धावा केल्या आहेत.
-
कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
-
सात कॅलेंडर वर्षात २०००हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (Photo Source -Virat Kohli Insta)
![Pankaja Munde](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/New-Project-2025-01-15T201634.290.jpg?w=300&h=200&crop=1)
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”