ED Raids on Anil Ambani: अनिल अंबानींवर ईडीचे छापे; ३००० कोटी रुपयांच्या अफरातफरीचं प्रकरण Anil Ambani ED Raids: ५० कंपन्या आणि सुमारे २५ व्यक्तींचा समावेश असलेल्या मुंबई आणि दिल्लीतील ३५ हून अधिक ठिकाणांवर मनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2025 14:01 IST
रिलायन्स इंडस्ट्रीजला २६,९९४ कोटींचा विक्रमी नफा देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सरलेल्या जून तिमाहीत २६,९९४ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा नोंदवला आहे. By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 23:33 IST
‘केल्व्हिनेटर’वर रिलायन्स रिटेलचा ताबा रिलायन्स रिटेलने शुक्रवारी इलेक्ट्रोलक्स समूहाकडून तिची ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा ‘केल्व्हिनेटर’चे अधिग्रहण करण्याची घोषणा शुक्रवारी केली. By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 23:19 IST
रिलायन्स इन्फ्राविरुद्ध दिवाळखोरीच्या कारवाईला स्थगिती रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरविरुद्धच्या दिवाळखोरीच्या कारवाईला राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण अर्थात एनसीएलएटीने शुक्रवारी स्थगिती दिली. By गौरव मुठेJuly 18, 2025 23:16 IST
Kushal Pal Singh: भारतीय सैन्य ते डीएलएफ… अव्वल १० भारतीय श्रीमंतांमध्ये स्थान मिळवलेले कुशल पाल सिंह कोण आहेत? Kushal Pal Singh Richest Indians List: फोर्ब्सच्या अहवालानुसार, अब्जाधीशांच्या संख्येत भारत आता अमेरिका आणि चीननंतर जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. By बिझनेस न्यूज डेस्कJuly 8, 2025 15:49 IST
आरकॉम, अनिल अंबांनीवर ‘फसवणुकी’चा ठपका स्टेट बँकेचा रिझर्व्ह बँकेकडे फिर्यादीचा निर्णय By लोकसत्ता टीमUpdated: July 3, 2025 06:17 IST
9 Photos अनंत अंबानींना मिळणार १० ते २० कोटी रुपये वार्षिक पगार; रिलायन्सच्या ‘या’ पदावर आहेत कार्यरत Anant Ambani Salary: अनंत अंबानी यांचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. त्यांनी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. By बिझनेस न्यूज डेस्कJuly 2, 2025 14:08 IST
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची मागणी का वाढतेय? देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलाने गुरुवारी पुन्हा एकदा २० लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. By लोकसत्ता टीमJune 26, 2025 21:42 IST
9 Photos मुकेश अंबानींच्या रिलायन्सने SBI कडून कोणत्या कंपनीचे ८ कोटी शेअर्स विकत घेतले? या शेअर्सची किंमत किती आहे? Jio Financial Services Ownership: या अधिग्रहण करारानंतर, जिओ पेमेंट्स बँक जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल. By बिझनेस न्यूज डेस्कJune 21, 2025 10:53 IST
रिलायन्सला एशियन पेंट्समधील हिस्सा विक्रीतून १,४४० टक्के परतावा मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने आघाडीची रंग निर्मात्या एशियन पेंट्सचे ३.५ कोटी समभाग गुरुवारी विकून बहुप्रसवा परतावा मिळविला. By लोकसत्ता टीमJune 12, 2025 23:46 IST
किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी वर्गीस वर्गीस यांनी आधी डेल, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि कमिन्स सारख्या कंपन्यांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ विविध पदांवर काम केले आहे. By लोकसत्ता टीमMay 21, 2025 02:25 IST
MI vs LSG: काय आहे ESA Day? मुंबई इंडियन्स व रिलायन्सचा अनोखा उपक्रम, १९ हजार मुलांचं स्वप्न झालं पूर्ण What is ESA Day: मुंबई इंडियन्स वि. लखनौ सुपर जायंट्स वानखेडेवरील सामना पाहण्यासाठी १९ हजार मुलं स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. पण… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 27, 2025 17:33 IST
आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार
लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन का लांबलं? नाखवा हिरालाल वाडकर यांचा व्हिडीओ व्हायरल, “गुजरातचा तराफा…”
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन