scorecardresearch

maharashtra floods government announces massive support cm fadnavis dcm shinde
पूरग्रस्तांसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर; मदतीचे निकष शिथिल… शनिवार-रविवारी अतिवृष्टीचा इशारा! मंत्र्यांचे पूरग्रस्त भागात दौरे, ओल्या दुष्काळाची शक्यता फेटाळली…

राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्राकडेही मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

Ahilyanagar faces severe floods NDRF SDRF deployed heavy rainfall causes property crop damage
अहिल्यानगर जिल्ह्यातील ३५ मंडलात पुन्हा अतिवृष्टी, एनडीआरएफची पथके दाखल; ५०० सुरक्षितस्थळी हलवले

दरम्यान ठिकठिकाणच्या नद्या, ओढे-नाल्यांना पूर आले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले व तलाव फुटले आहेत.

Uddhav Thackeray demands ₹10000 crore central aid for flood hit farmers Marathwada Maharashtra government relief farmers
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर करावी – उद्धव ठाकरे यांची मागणी

केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी महाराष्ट्राला १० हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Opposition slams Maharashtra government over meager aid flood hit farmers demand loan waiver wet drought declaration
ओला दुष्काळ जाहीर करा! विरोध पक्षांची एकमुखी मागणी; जाणून घ्या, कोणत्या राजकीय पक्षाची काय भूमिका?

कर्जबाजारी आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही आणि एकमुखी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली…

Heavy rains Kannad Vaijapur cause floods crop damage farmers suffer heavy losses
वैजापूरमध्ये अतिवृष्टी; पिशोरमध्ये एकाचा मृत्यू…

जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर तालुक्यातील काही भागांमध्ये सोमवारच्या मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेली अतिवृष्टी मोठ्या नुकसानीची ठरली.

Heavy rains Parbhani cut off 36 villages cause six deaths Flood situation updates damages crops
परभणी जिल्ह्यातील ३६ गावांचा संपर्क तुटला; मदत व बचाव कार्यासाठी तीन पथके कार्यरत

अतिवृष्टी, पूरस्थिती यामुळे जवळपास ६०० घरांची पडझड झाली असल्याची माहिती आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

NCP MP OmRaje nimbalkar leads heroic flood rescue in Wadner saves family Marathwada flooding
चौघांची पूरातून सुटका व्हावी म्हणून खासदार छातीभर पाण्यात

रात्री पाण्यात उतरुन एका झाडात ओंडका अडकवून पोहता येणाऱ्या सहा- सात जणांबरोबर बोटीची दोरी ओढून छातीभर उंच पाण्यातून सर्वांना बाहेर…

Godavari river floods Parbhani villages Maharashtra Heavy rainfall dam water release weather update
परभणी : हजारो हेक्टर पिके पाण्याखाली; गोदावरी, पूर्णा नद्यांना पूर, सिंचन प्रकल्पांमधून विसर्ग सुरू….

नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून गोदाकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. श्री. क्षैञ गुंज ( ता.पाथरी ) या…

elderly man rescued indrayani river pimpri chinchwad wildlife volunteers save life viral news
बाप लेकाने दिले वृद्ध व्यक्तीला जीवनदान; इंद्रायणी नदीत घेतली होती उडी….

टॉर्च घेऊन काशिनाथ यांचा आवाज कुठे येतोय ते पाहिलं, त्यांना शोधल्यानंतर लाईफ जॅकेट घालून नदीत उडी घेतली.

transformer blast vasai nalasopara causes serious injuries mahavitaran rohittra explosion sparks viral video
Video Transformer Blast : नालासोपाऱ्यात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; आगीत दोन जण होरपळून गंभीर जखमी

नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राचा( ट्रान्सफॉर्मर) स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

beed district lashed by heavy rains villages cutoff rescue operations underway
बीडमधील चार तालुक्यांना तडाखा; २९ मंडळात अतिवृष्टी

शिरूरमधील काही गावांमधील शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले, तर अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे पाणी शिरल्याने नुकसान झाले.

संबंधित बातम्या