एक लाखाचे कर्ज घेऊन चार लाखांची परतफेड केली असतानाही सावकाराकडून पैशांसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना झटपट रिक्षा वाहतुकीची सेवा देऊन व्यवसाय करण्याऐवजी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या काही…