scorecardresearch

Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची वाटमारी करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह अन्य सामानासह एका टोळीचा शोध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी लावला आहे.

old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
पिंपरी: मेट्रोच्या पर्यवेक्षकाकडून २० लाखांच्या लोखंडाची चोरी

मेट्रोच्या पर्यवेक्षकाने एका ट्रक चालकासोबत संगनमत करून मेट्रोच्या प्रकल्पावरील २० लाखांचे लोखंड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Four minors stabbed man in Sangli over mobile cover while pistol firing occurred in Mirjeet Gavathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या

२० जानेवारीला वसूल केलेले ८५ हजार रुपये घेऊन तो मुलुंडमधील कार्यालयात येत होता. मात्र रस्त्यात दोघांनी अडवून आपली बॅग पळवल्याचा…

thief arrested from a train
जुगारासाठी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचा ऐवज चोरणारा पुण्याच्या चोरट्यास अटक, कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेची कारवाई

योगेश चव्हाण याची चौकशी करताना त्याला ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा नाद असल्याचे समोर आले.

Hadapsar Two thieves robbed elderly woman at knifepoint in Magarpatta Chowk
ज्येष्ठ महिलेला चाकूच्या धाकाने लुटले, हडपसर भागातील घटना

ज्येष्ठ महिलेला चाकूच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना हडपसर भागातील मगरपट्टा चौकात घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

minor detained for stealing vehicles for fun 5 two wheelers two rickshaws seized
मौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात; पाच दुचाकी, दोन रिक्षा जप्त

पोलिसांनी अल्पवयीनाच्या पालकांशी संपर्क साधला. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या.

well equipped gang stole 500 liters of diesel on Samriddhi Highway
समृद्धी महामार्गावर ५०० लिटर डिझेलची चोरी, टोळ्यांकडून चारचाकी वाहनांचा वापर…

समृद्धी महामार्ग वर चाळीस पन्नास नव्हे तब्बल पाचशे लिटर डिझेल ची एका सुसज्ज टोळीने चोरी केली.

young Chennai photographer was cheated for 13 lakh after being lured for shoot in Pune and Goa
‘प्री वेडिंग शूट’च्या आमिषाने चेन्नईतील छायाचित्रकाराची फसवणूक, महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला

‘प्री वेडिंग शूट’च्या आमिषाने चेन्नईतील एका छायाचित्रकार तरुणाची फसवणूक करण्यात आली. पुणे आणि गोव्यात छायाचित्र काढण्याचे आमिष दाखवून छायाचित्रकाराला पुण्यात…

Shantinagar motorcycle thief , Bhiwandi , Tadi ,
ठाणे : ताडी पिण्यासाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, मोक्का आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यात होता फरारी

शांतीनगर येथून मोटारसायकल चोरी केलेल्या चोरट्याचा माग ठाणे पोलिसांच्या भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक काढत होते.

संबंधित बातम्या