हुतात्मा स्मृतिमंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या या कार्यक्रमात भागवत यांनी, महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत उद्योग वर्धिनीचा मुक्तकंठाने गौरव केला.
३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एका कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर…