Ukraine War: “रशिया युक्रेनमधील शाळा, अनाथाश्रमे, रुग्णालये, रुग्णवाहिकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले करतोय” पाच लाख निर्वासितांनी युरोपिय महासंघाचे सदस्य असलेल्या पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि हंगेरी या युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये आश्रय घेतला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 11:51 IST
Russia-Ukraine War : “झालं ते खूप झालं, आता…”, संयुक्त राष्ट्राच्या अध्यक्षांनी मांडली कठोर भूमिका! रशियाने युक्रेनमध्ये हल्ला चढवून आता ६ दिवस उलटले आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांकडून कठोर भूमिका घेण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 10:27 IST
Russia Ukraine War: UNGA बैठकीत भारताची भूमिका स्पष्ट करत टीएस तिरुमूर्ती म्हणाले, “माझ्या सरकारचा ठाम विश्वास आहे की…” रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या जोर बैठका सुरु आहेत. रशियानं युक्रेनवरील हल्ला रोखावा आणि सैन्य माघारी बोलवावं… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 10:07 IST
Viral Video: युक्रेनच्या शेतकऱ्याकडून रशियन लष्कराचा टप्प्यात कार्यक्रम; ट्रॅक्टरला रणगाडा बांधला अन्… ब्रिटीश खासदाराबरोबरच युक्रेनच्या राजदुतांनीही हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 08:49 IST
“मंगळावर अडकलात तरी परत आणू!”; ‘ऑपरेशन गंगा’त सामील असलेल्या मंत्र्यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक नागरिकांनी संयम ठेवायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 08:41 IST
Russia Ukraine War : युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी चर्चा, विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल व्यक्त केला शोक Russia Ukraine World War : रशिया आणि युक्रेनमधील उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांची चर्चा बेलारूसच्या सीमेवर झाल्याचे वृत्त आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 22:47 IST
Snake Island: रशियन युद्धनौकेला आव्हान देणारे ते १३ सैनिक जिवंत; युक्रेनच्या नौदलानेच दिली माहिती युक्रेन नौदलाच्या फेसबुक पोस्टमध्ये युद्धाच्या पहिल्या दिवशी रशियन नौदलासोबतच्या संघर्षात काय घडलंय हे सांगण्यात आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 07:32 IST
विश्लेषण : रशिया किती अण्वस्त्र सज्ज आहे, अण्वस्त्र हल्ला करण्याची रशियाची तयारी केवढी आहे ? रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र दलाला सज्जतेचे आदेश दिले आहेत, यामुळे जगाची चिंता वाढली आहे By अमित जोशीUpdated: February 28, 2022 19:33 IST
Ukraine War: देशासाठी कायपण! युक्रेनची बिअर फॅक्टरी दारू ऐवजी तयार करतेय दारुगोळा रशियन सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवदा ब्रुअरीच्या कर्मचाऱ्यांनी बीअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 28, 2022 18:26 IST
Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ५६ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मदत क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 28, 2022 17:15 IST
Ukraine War: काय नशीब आहे? युद्धाला कंटाळून युद्धग्रस्त अफगाणिस्तान सोडून युक्रेनला गेला, नी आता तिथून… अफगाणिस्तानमधील आपलं घर, गाडी आणि सर्व संपत्ती विकून तो काही महिन्यांपूर्वीच युक्रेनमध्ये स्थायिक झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2022 16:53 IST
“मृत्यू टाळायचा असेल तर परत जा…”; चर्चेपूर्वीच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियावार दबाव युक्रेनचा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे आणि शेवटपर्यंत रशियाविरुद्ध लढेल, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2022 17:25 IST
एक नंबर, तुझी कंबर! ५६ वर्षीय भाग्यश्रीचा मुलीसह जबरदस्त डान्स; मायलेकींच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष, संजू राठोडची खास कमेंट
“आई मला ५ वर्षे दररोज मारायची”, बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, “नेहमी माझे वडील स्वयंपाक करायचे…”
३० वर्षांनंतर शनी महाराज सरळ चालणार; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
पैसा पैसा! १२ वर्षानंतर गुरू करणार कर्क राशीत प्रवेश! ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल पद-प्रतिष्ठा
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
Ayatollah Khamenei: अयातुल्ला खोमेनींचा अमेरिकेला इशारा; इराण-इस्रायल युद्ध विरामानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले…
तब्बल ९० दिवसांसाठी साखर खाणं सोडण्याचे डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ जबरदस्त फायदे; वाचाल तर पुढे साखर कायमची सोडाल