रशिया-युक्रेन युद्धात चीनची उडी; राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा पुतिन यांना फोन; म्हणाले… युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना वाटाघाटीसाठी आमंत्रित केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 17:57 IST
केंद्रीय यंत्रणांचा असा वापर करण्यापेक्षा…; जयंत पाटलांचा मोदी सरकारला सल्ला मी ट्वीट करुन मागणी केली त्याचवेळी प्रयत्न केला असता तर आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते, असेही जयंत पाटील म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 17:33 IST
विश्लेषण : युक्रेनमध्ये विमान उतरणं अशक्य…; विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी अशी आहे मोदी सरकारची योजना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज दुसरा दिवस असून आतापर्यंत युक्रेनमधील १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 17:13 IST
Russia -Ukraine War : युक्रेनमधील १६ हजार भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सरकारची प्रमुख पाच पावलं युक्रेनमधील भारतीय नागरिकांना रस्ते मार्गाने तिथून बाहेर काढण्याची योजना आहे, जाणून घ्या अधिक माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 16:42 IST
युक्रेन, रशियाने शांतता राखावी; अफगाणिस्तान ताब्यात घेणाऱ्या तालिबानचे आवाहन दोन्ही देशांनी शांतता राखावी असे आवाहन तालिबानने केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 17:39 IST
“मी तर ज्यू आहे, नाझी कसा असेन?” युक्रेनच्या अध्यक्षांनी खोडला पुतीन यांचा दावा! “मी राजधानीतच राहणार, कुठेही पळून जाणार नाही”, अशा शब्दांत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी निर्धार व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 15:34 IST
“मला माहिती आहे की ते माझ्यासाठीच येत आहेत, पण मी राजधानीतच आहे, पळून जाणार नाही”, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला निर्धार! “मला माहितीये ते माझ्यासाठीच येत आहेत. पण मी पळून जाणार नाही, इथेच थांबणार”, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 15:03 IST
युक्रेनमधील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिली माहिती ; अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं देखील सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 15:03 IST
Russia Ukraine War: “सत्ता तुमच्या हातात घ्या”; पुतिन यांचं युक्रेनच्या लष्कराला आवाहन Russia Ukraine Crisis : रशियाच्या सैन्याची युक्रेनची राजधानी कीव इथं घुसखोरी झालेली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्राध्यक्षांनी ही भीती व्यक्त केली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 22:18 IST
Russia-Ukraine War : रशियाच्या सायबर हल्ल्यातून थोडक्यात बचावला युक्रेन; जाणून घ्या हे व्हायरस कसे काम करते वायपर मालवेअर हा एक अतिशय धोकादायक व्हायरस आहे ज्याचा वापर या सायबर हल्ल्यांसाठी केला जात आहे. या व्हायरसबद्दल सविस्तर माहिती… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 16:21 IST
विश्लेषण : प्रथम आमंत्रण, आता प्रतारणा…युक्रेनच्या अगतिकतेला नाटोही जबाबदार? …त्या नाटोचे युक्रेनबाबतचे आतापर्यंतचे धोरण तरी बोटचेपेपणाचे आहे. By सिद्धार्थ खांडेकरUpdated: February 25, 2022 13:03 IST
Video: युक्रेनमध्ये अडकलेल्या मुंबईकर विद्यार्थिनीने सांगितली तेथील आपबिती; म्हणाली, “इथं लोक वेड्यासारखं…” देशाच्या राजधानीमधील विमानतळाबाहेर सकाळी सहा मोठे बॉम्बस्फोट झाल्याचा उल्लेखही तिने केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 13:23 IST
Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य
“पौर्णिमेचा चंद्र, रुपेरी प्रकाश, कोजागिरीची रात्र देई आनंद खास”, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खास मराठीत शुभेच्छा!
दिवाळीआधीच ‘या’ ५ राशींची तिजोरी पैशाने भरेल! संपत्तीत वाढ तर करिअरमध्ये प्रगती, लवकरच मिळेल आनंदाची बातमी…
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Cough Syrup : कफ सिरपमुळे १० मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय? प्रिस्क्रिप्शन देणाऱ्या डॉक्टरला अटक, मध्य प्रदेश पोलिसांची कारवाई