scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा भारतीय फलंदाज आहे. त्याचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी पुण्यामध्ये झाला. सुशिक्षित घरामध्ये वाढलेल्या ऋतुराज (Ruturaj) लहानपणापासून क्रिकेटवर प्रेम होते. त्याने पिंपरी चिंचवडच्या दिलीप वेंगसकर अकादमीमधून क्रिकेटचे धडे गिरवले. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी २०१६-१७ रणजी करंडक स्पर्धेत त्याने महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे २०१७ मध्ये त्याला विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळत असताना आयपीएल २०१९ मध्ये त्याला चैन्नईच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोनं करत त्याने अनेक चाहत्यांची मने जिंकली. तो सीएसके संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. आयपीएलमधील कामगिरीकडे पाहून भारतीय संघामध्ये त्याची निवड करण्यात आली.

२०२१ मध्ये ऋतुराज गायकवाड पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. काही महिन्यांपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने एका षटकामध्ये तब्बल सात षटकार मारण्याचा विक्रम केला. मराठी अभिनेत्री सायली संजीवला तो डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Read More
Ruturaj Gaikwad Century in Duleep Trophy 2025 Semi Final West Zone vs Central Zone
Ruturaj Gaikwad Century: ऋतु ‘राज’! दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत ऋतुराज गायकवाडचा जलवा, शतक झळकावत संघासाठी ठरला तारणहार

West Zone vs Central Zone, 2nd Semi-Final: दुलीप ट्रॉफी सामन्यातील सेमीफायनलमध्ये वेस्ट झोन संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाडची बॅट चांगलीच तळपली…

duleep trophy
श्रेयस अय्यर- ऋतुराज गायकवाड उतरणार मैदानात! Duleep Trophy लाईव्ह कुठे पाहता येणार? पाहा संपूर्ण माहिती

Duleep Trophy Full Details: दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सामने लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

Ruturaj Gaikwad bowls and takes a wicket for Maharashtra in Buchi Babu Trophy Video
Buchi Babu 2025: ऋतुराजची कडक गोलंदाजी अन् शानदार झेल! तिसऱ्याच चेंडूवर महाराष्ट्राला मिळवून दिली महत्त्वाची विकेट, VIDEO व्हायरल

Ruturaj Gaikwad Wicket Video: ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्रकडून खेळताना गोलंदाजीत चमक दाखवली आहे. ऋतुराजने फक्त गोलंदाजीच नाही केली तर विकेटही मिळवली.

ruturaj gaikwad
Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडचा इंग्लंडला जाण्यास नकार! काही दिवसांत होणार होतं पदार्पण, पण…

Ruturaj Gaikwad News: भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडला इंग्लंडमध्ये पदार्पण करण्याची संधी होती. पण त्याने आता इंग्लंडमध्ये जाण्यास नकार दिला…

ruturaj gaikwad, tilak varma
मोठी बातमी! ऋतुराज गायकवाडसह तिलक वर्माही इंग्लंडमध्ये खेळणार? ‘या’ संघाने साधला संपर्क

Tilak Varma Will Play In County Cricket: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज तिलक वर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड…

chennai super kings
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्सची यंदाच्या हंगामात धूळधाण का उडाली?

चेन्नई सुपर किंग्स संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि हंगाम अर्ध्यावर असतानाच त्यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं,

Ayush Mhatre to join CSK
‘हा’ मराठमोळा खेळाडू चेन्नईच्या संघात ऋतुराजची जागा घेणार, १७ वर्षीय फलंदाजावर CSK चा विश्वास

Ayush Mhatre to join CSK : ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याने तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.

Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Match Score Updates in Marathi
IPL 2025 CSK vs DC Highlights: दिल्लीचा चेन्नईवर सहज विजय, धोनी-विजयची संथ खेळी ठरली पराभवाला कारणीभूत

Chennai Super Kings vs Delhi Capitals Highlights: चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा चेपॉकवर दिल्लीने सहज पराभव केला आणि गुणतालिकेत पहिले स्थान…

Ruturaj Gaikwad Statement on CSK Defeat vs RCB Said Lost by Just 50 Runs Get Trolled by Fans
CSK vs RCB: “मी आनंदी आहे, फक्त ५० धावांनीच हरलो…”, ऋतुराजचं चेन्नईच्या पराभवानंतर भलतंच वक्तव्य; चाहत्यांकडून होतोय ट्रोल

CSK vs RCB Ruturaj Gaikwad: आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीच्या संघाने चेन्नईच्या घरच्या मैदानावर चेन्नईचा ५० धावांनी मोठा पराभव केला आहे.…

josh hazelwood
IPL 2025 CSK VS RCB Highlights: बंगळुरूने १७ वर्षानंतर भेदला चेन्नईचा गड; दमदार सांघिक खेळासह दणदणीत विजय

Chennai Super Kings VS Royal Challengers Bangalore Highlights : आरसीबीने चेन्नईच्या घरच्या मैदानावर ५० धावांनी मोठा ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.

Ruturaj Gaikwad and Khaleel Ahmed caught on camera during IPL 2025 allegedly involved in ball-tampering.
Ball Tampering: चेन्नई-मुंबई सामन्यात बॉल टॅम्परिंग? ऋतुराज-खलील अहमदच्या व्हायरल व्हिडिओनंतर चाहत्यांचा आरोप

CSK Ball-Tampering: मैदानावर ऋतुराज गायकवाड आणि खलील अहमद यांच्यात काय घडले असेल याचे काही चाहत्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी…

Ranji Trophy Maharashtra Ankit Bawne Handed One Match Ban After Refusing To Leave The Field Against Services
Ranji Trophy: महाराष्ट्राच्या खेळाडूवर रणजी ट्रॉफीत एका सामन्याची घातली बंदी, काय आहे नेमकं प्रकरण?

Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या मध्यावर महाराष्ट्र संघाच्या एका खेळाडूवर अचानक बंदी घालण्यात आली आहे. नेमकं काय प्रकरण घडलं आहे, जाणून…

संबंधित बातम्या