scorecardresearch

सई ताम्हणकर News

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं (Sai Tamhankar) नाव आवर्जुन घेतलं जातं. मुळची सांगलीची असणाऱ्या सईचं शिक्षणही तिथेच झालं. नाटकांमधून काम करत तिने अभिनयक्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्री, साथी रे, कस्तुरी या मालिकांमध्ये तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम केलं. सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटामधून तिन रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. तसेच सनई चौघडे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. आमिर खानच्या गजनी चित्रपटामध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसली. त्यानंतर तिने दुनियादारी, नो एंट्री पुढे धोका आहे, टाइम प्लीज, हंटर, वजनदार सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. मिमी या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तर तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.Read More
Sai Tamhankar shares she wanted to marry with Aamir Khan
सई ताम्हणकरला करायचं होतं आमिर खानशी लग्न, स्वत: केला खुलासा; म्हणाली, “मला तो खूप आवडायचा आणि…”

Sai Tamhankar Talk About Aamir Khan : सई ताम्हणकर आमिर खानची इतकी मोठी चाहती होती की, तिने त्याच्या ‘दिल’ चित्रपटाच्या…

Saie Tamhankar on banning pakistani artists in India
“कला ही स्वतंत्र ठेवली पाहिजे”, पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीबाबत सई ताम्हणकरचं मत, म्हणाली…

Saie Tamhankar on Banning Pakistani Artists : पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीबाबत स्पष्टच बोलली सई ताम्हणकर, म्हणाली, “कलेशी संबंधित गोष्टी…”

Gulkand Marathi Movie Box Office Collection Day 4
‘गुलकंद’ सिनेमाच्या कमाईत वाढ! सई-समीरची जादू बॉक्स ऑफिसवर चालली, अवघ्या ४ दिवसांत कमावले…

Gulkand Movie Box Office Collection : ‘गुलकंद’ सिनेमाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Gulkand Marathi Movie Box Office Collection
सई ताम्हणकर-समीर चौघुलेंच्या ‘गुलकंद’ सिनेमाची दणक्यात सुरुवात! ३ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी…

Gulkand Movie Box Office Collection : सई-समीर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘गुलकंद’ सिनेमाने किती कोटी कमावले?

Emraan Hashmi Sai Tamhankar starrer Ground Zero Box Office Collection Day 1
‘ग्राउंड झिरो’ची संथ सुरुवात; इमरान हाश्मी, सई ताम्हणकर यांच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली ‘इतकी’च कमाई

Ground Zero Box Office Collection Day 1: इमरान हाश्मीच्या बहुचर्चित ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमावले? जाणून घ्या…

Saie Tamhankar said Bharat Jadhav is devmanus
“भरत जाधव माझ्यासाठी देवमाणूस”, सई ताम्हणकरने सांगितला जुना अनुभव, म्हणाली, “त्यांच्यातल्या चांगुलपणा…”

Saie Tamhankar said Bharat Jadhav is devmanus : “भरत जाधव माझे देवमाणूस”, सई ताम्हणकरने व्यक्त केल्या भावना, जुना अनुभव सांगत…

amruta khanvilkar dances on sai tamhankar song aalech mi with terrific energy
Video : ‘आलेच मी…’, सईच्या गाण्यावर अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स! एनर्जी पाहून नेटकरी थक्क, कमेंट्सचा पाऊस

Amruta Khanvilkar Dance : अमृता खानविलकरचा सई ताम्हणकरच्या लावणीवर जबरदस्त एनर्जीसह डान्स, पाहा व्हिडीओ

Saie Tamhankar Aalech Mi first lavni performance Gautami Patil dance video
Video: ‘आलेच मी’ लावणीवर गौतमी पाटीलचा हटके डान्स, सई ताम्हणकरच्या कमेंटने वेधलं लक्ष; म्हणाली…

सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ लावणीवर गौतमी पाटीलचा हटके डान्स, अभिनेत्री कौतुक करत म्हणाली…

Sai Tamhankar Mother Reaction
“आईच्या नजरेत मी शाहरुख खान…”, सई ताम्हणकरने पहिल्यांदाच केली लावणी, लेकीचं नृत्य पाहून आईने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Sai Tamhankar Mother : सई ताम्हणकरची लावणी पाहून आईने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया; अभिनेत्रीची आई नेमकं काय म्हणाली? वाचा…

ताज्या बातम्या